66 वर्षीय माजी क्रिकेटपटू अरुण लालने 28 वर्षांनी लहान बुलबुल साहासोबत केले लग्न, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू अरुण लालने सोमवारी बुलबुल साहासोबत लग्न केले. बुलबुल साहा अरुण लाल यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान आहे. अरुण लाल यांचे वय 66 वर्षे आहे. सोशल मीडियावर लोक अरुण लाल यांचे अभिनंदन करत आहेत. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Arun Lal Bulbul Shah Wedding Photos : 66 Year Old Former Indian Cricketer  Gets Married To 38 Year Old Bulbul Shah, See Images - अरुण लाल की सेकेंड  इनिंग्‍स शुरू, 38 साल

Bulbul Saha (Arun Lal' Wife) Wiki, Age, Family, Biography & More – WikiBio

या फोटोमध्ये अरुण लाल आणि बुलबुल साहा खूप आनंदी दिसत असल्याचे दिसत आहे. यामधील एका फोटोत अरुण लाल आपल्या नववधूला किस करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलुबल साहा हि व्यवसायाने शाळेत शिक्षक आहेत. अरुण लालचा त्याच्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला आहे.

Arun Lal Wedding Pics | 28 साल छोटी बुलबुल के साथ 66 साल के अरुण लाल ने  रचाया ब्याह, वायरल हुई किस करते हुए तस्वीर | Navabharat (नवभारत)

28 साल छोटी लड़की के साथ 66 साल के भारतीय क्रिकेटर अरुण लाल ने लिए 7 फेरे,  तस्वीरें वायरल | arun lal bulbul wedding photos former indian cricketer arun  lal married second

अरुण लाल यांचे हे दुसरे लग्न आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनंतर त्याने दुसरे लग्न केल्याचे सांगितले जात आहे. अरुण लाल यांच्या क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, अरुण लाल यांनी भारतासाठी 16 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 729 धावा केल्या. इतकंच नाही तर त्याने 13 वनडे खेळताना 122 धावा केल्या आहेत.

हे पण वाचा
ज्युनिअर पांड्याला घेऊन गुजराती गाण्यावर थिरकला राशिद खान

संभाजीराजेंचा राज ठाकरेंना सल्ला; पूर्ण इतिहास माहित नसेल तर ….

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा ! ज्युनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये हर्षदा गरुडने रचला इतिहास

राज ठाकरेंनी काहीही सांगितले तरी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सक्षम : शंभूराज देसाई

घरी बोलावून आरोपीने प्रेयसीची केली हत्या, ‘या’ प्रकारे झाला खुलासा