Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार Netflix, Amazon Prime चे फ्री सबस्क्रिप्शन !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio कडून ग्राहकांसाठी अनेक प्लॅन्स लाँच केले जातात. सध्याच्या काळात OTT प्लॅटफॉर्मचा ट्रेंड वाढला असल्याने टेलिकॉम कंपन्यांकडूनही त्यासाठी अनेक प्रकारचे सबस्क्रिप्शन प्लॅन देखील ऑफर केले जातात. जिओ देखील आपल्या पोस्टपेड प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime आणि इतर स्ट्रीमिंग एप्सचा फ्री मध्ये देते. चला तर मग जिओ पोस्टपेडच्या कोणत्या प्लॅन्समध्ये OTT प्लॅटफॉर्मचे फ्री सबस्क्रिप्शन मिळत आहेत ते जाणून घेऊयात …

Reliance Jio postpaid plans offering free subscription to Netflix, Amazon  Prime and others - Technology News

Jio च्या पोस्टपेड प्लॅनची किंमत 399 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Netflix चे फ्री सबस्क्रिप्शन दिले जाते. यामध्ये ग्राहकांना दरमहा 75GB डेटा मिळतो. तसेच ग्राहकांना डेली अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS दिले जाईल.

Reliance Jio Failed to Make Impact With Postpaid, Shows Network Gaps

या प्लॅनमध्ये फक्त Netflix च नाही तर Amazon Prime आणि Disney + Hotstar सारखे ऍपवर देखील फ्रीमध्ये एक्सेस मिळतो. तसेच, या प्लॅनमध्ये जिओ Apps चे फ्री सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.

Why Netflix Is Cracking Down on Password Sharing | Time

जिओ च्या दुसऱ्या 599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 100GB डेटा दिला जातो. तसेच यामध्ये डेली अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS देखील दिले जातील.

4 people will be able to run Jio plan 1, 200GB data each month,  Netflix-Prime also free - News84Media

या प्लॅनमध्ये ग्राहकांना Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar वर फ्री सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय फॅमिली प्लॅन अंतर्गत 1 अतिरिक्त सिम कार्ड दिले जाते. तसेच, या प्लॅनचे सबस्क्रिप्शन Jio Apps चे फ्री सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/jio-postpaidplus-plans

हे पण वाचा :

पेन्शनधारकांसाठी EPFO ​​ने सुरू केली नवी सुविधा !!!

Bank of Baroda कडून पेमेंट्सशी संबंधित नवीन नियम आजपासून लागू !!!

ITR भरण्यासाठी PAN-Aadhaar Link असणे का महत्वाचे आहे ???

Hyundai Palisade 2022 : ह्युंदाईची ‘ही’ 7 सीटर SUV लवकरच बाजारात; पहा फीचर्स आणि किंमत

HDFC च्या ग्राहकांना धक्का !!! कंपनीचे होम लोन महागले