कोरोनावर मात करून अखेर दीपक चहर चेन्नईच्या संघात सामील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IPL 2020 ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आयपीएल च्या सर्वात यशस्वी संघ असलेला चेन्नई सुपर किंग्सचा स्टार गोलंदाज दीपक चहर ने कोरोनावर मात केली आहे. CSKच्या एकूण ताफ्यातील १२ सहाय्यक कर्मचारी आणि २ खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे चेन्नई संघाचे २८ ऑगस्टपासून सुरू होणारे प्रशिक्षण शिबीर लांबणीवर पडले होते. दीपक … Read more

रोहित नव्हे तर हा खेळाडू झळकावू शकतो आयपीएलमध्ये द्विशतक ; ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अखेर आयपीएल 2020 साठी सर्व संघ आणि खेळाडू सज्ज झालेले आहेत. आत्तापर्यंत आयपीएलचे एकूण 12 हंगाम झाले आणि आत्तापर्यंत आयपीएलमध्ये अनेक शतकी खेळया आपण बघितल्या आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांची खेळी ख्रिस गेलने साकारली आहे. ख्रिस गेलने २०१३ साली आरसीबीच्या संघातून खेळताना १७५ धावांची झंझावाती खेळी साकारली होती. पण आतापर्यंत एकाही … Read more

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचा ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झाला साखरपुडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि ल दाक्षिणात्य सुपरस्टार विष्णू विशाल यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. अभिनेता विष्णू विशालने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही बातमी दिली. विष्णू आणि ज्वाला या वर्षाच्या सुरुवाती पासून रिलेशनशिपमध्ये आहेत .आता ज्वालाच्या वाढदिवसानिमित्त विष्णूने तिला लग्नासाठी प्रपोज करत साखरपुड्याची अंगठी दिली. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा … Read more

IPL 2020: CSK नंतर आता या संघात कोरोनाचा विषाणू दाखल

दुबई । चेन्नई सुपर किंग्ज संघातील १३ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या धक्क्यानंतर आता कुठे परिस्थिती सामान्य होत असताना आणखी एका संघातील महत्त्वाच्या व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.दिल्ली कॅपिटल्स संघाच्या एका सदस्याला कोरना झाल्याची बातमी समोर आली आहे. दिल्ली संघाचे फिजिओथेरेपिस्टची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संबंधित फिजिओथेरेपिस्टला संघातील अन्य सदस्यांपासून वेगळ क्वारंटाइन करण्यात आल्याचे … Read more

‘या’ एका चुकीमुळं टेनिस स्टार जेकोविचला US ओपनमधून काढले बाहेर

मुंबई । रागाच्या भरात केलेली एक चूक किती महागात पडू शकते याचा चांगलचं प्रत्येय टेनिस स्टार नोवाक जोकोविचला आला आहे. जेकोविचला एका चुकीमुळं (Novak Djokovic) रविवारी यूएस ओपन (US Open Tournament) अतिशय वेगळ्यापद्धतीने बाहेर पडावं लागलं. US ओपनमध्ये एका सामन्यादरम्यान निराशेतून मारलेला बॉल महिला जजला लागल्याने स्पर्धेतून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. प्री क्वार्टर … Read more

IPL चे वेळापत्रक जाहीर; कोणत्या संघाचे सामने कधी होणार ते जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अखेर यावर्षीच्या आयपीएलच्या वेळापत्रकाला मुहुर्त मिळाला आणि ते आज जाहीर करण्यात आले. यावेळी आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करायला बीसीसीआयला सर्वात जास्त वेळ लागला. यावर्षी कोणत्या संघाचे सामने कोणाबरोबर कधी आहे, ते जाणून घ्या… यावर्षीच्या आयपीएलमध्ये सलामीची लढत ही मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्येच होणार आहे. गेल्यावर्षी मुंबईने जेतेपद … Read more

सचिन कर्णधार म्हणून ठरला सपशेल अपयशी ; ‘या’ काँग्रेस नेत्याची सचिनवर खरमरीत टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध राजकारणी आणि कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे क्रिकेट प्रेम सर्वांनाच माहीत आहे. वारंवार सोशल मीडिया चर्चेत असलेल्या थरूर यांनी थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.  थरूर यांच्या म्हणण्यानुसार, 90च्या काळात सचिनपेक्षा संघाकडे चांगला पर्याय नव्हता, परंतु त्याच्या नेतृत्व कौशल्याने कधीच प्रभावित केले नाही. “सचिनकडे त्यावेळी … Read more

असा आहे रोहितच्या मुंबई इंडिअन्सचा संघ ; संघात आहे दिग्गज खेळाडूंचा भरणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई इंडिअन्स हा आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. T-20 क्रिकेट मध्ये सर्वांत आधी 100 विजय मिळवणारा जगातील पहिला संघ म्हणून मुंबई इंडिअन्सच नाव जगभर ओळखलं जातं. कोरोना मुळे यंदाच्या आयपीएलचे आयोजन UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. १९ … Read more

CSK संघाच्या आणखी एका बड्या खेळाडूने IPL 2020 स्पर्धेतून घेतली माघार

मुंबई । सुरेश रैनानंतर चेन्नई सुपरकिंग्जच्या आणखी एका बड्या खेळाडूने IPL 2020 स्पर्धेतून माघार घेतल्याचे समजतेय. Sportsstar संकेतस्थळाने यासंदर्भातली बातमी दिली आहे. अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार नाहीये. खासगी कारण देऊन हरभजनने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री हरभजनने चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला आपण यंदाच्या हंगामात खेळू शकणार नसल्याचं कळवलं … Read more

हिटमॅन रोहित पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये ; पहा रोहितची तुफान फटकेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अखेर १९ सप्टेंबरपासून यूएई मध्ये आयपीएल स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. तेथील क्वारंटाइन कालावधी संपवून खेळाडूंची सराव सत्रही सुरू झाली. त्यातच … Read more