पहा IPL चा नवीन लोगो ; चाहत्यांना विचारलं कसा वाटतोय लोगो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अखेर अनेक अडथळे पार करत इंडियन प्रीमियर लीग  येत्या १९ सप्टेंबर पासून UAE मध्ये सुरू होत आहे. करोना व्हायरसमुळे मार्च महिन्यात होणारी ही स्पर्धा लांबणीवर पडली आहे. अखेर आता आयपीएलला सुरुवात होणार आहे. भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने चिनी कंपनी विवोचे प्रायोजकत्व काढून घेतले. त्यानंतर बीसीसीआयने नवा प्रायोजकाचा शोध सुरू केला.या वर्षी … Read more

जगातील सर्वात वेगवान खेळाडू दिग्गज उसेन बोल्ट झाला 34 वर्षांचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑलिम्पिक मध्ये एकूण आठ सुवर्णपदके जिंकणाऱ्या उसेन बोल्टला जगातील सर्वात वेगवान खेळाडू मानले जाते. जगातील सर्वात वेगवान अ‍ॅथलीट म्हणून ओळखला जाणारा उसेन बोल्ट आज 34 वर्षांचा झाला आहे. ऑलिम्पिक मधील महान खेळाडू म्हणून बोल्टच्या वेगाशी कोणीही जुळत नाही. बोल्ट यासाठी देखील खास आहे कारण की त्याने ऑलिम्पिकमध्ये केवळ एका स्पर्धेमध्येच नव्हे … Read more

मोदींच्या पत्रानंतर रैना झाला भावुक ; ट्विट करून मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा आक्रमक डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने १५ ऑगस्टला निवृत्ती जाहीर केली. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अवघ्या काही मिनिटांतच रैनाने निवृत्तीची घोषणा केली. रैनाने सोशल मीडियावर निवृत्ती जाहीर केल्यानंतर थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पत्राच्या माध्यमातून रैनाच्या कारकिर्दीच कौतुक करत त्याचे अभिनंदन केले. धोनीप्रमाणेच रैनानेही पंतप्रधान मोदी यांच्याकडून आलेल्या पत्राचे … Read more

IPL2020 : हिटमॅन रोहित शर्मा यंदा करू शकतो ‘हे’ ४ मोठे विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक फलंदाज आणि मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेच विक्रम नोंदविली आहेत. तसेच आयपीएलमध्येही त्याने जबरदस्त फलंदाजी केली आहे. रोहित मुंबई इंडिअन्स मध्ये आल्या नंतर मुंबईच नशीबच बदलले.रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. यंदाच्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात रोहित शर्माने आपला खेळ … Read more

धोनीच्या ‘या’ तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा ; आनंद महिंद्रा यांनी केली धोनीची स्तुती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली होती.धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातुन त्याच्यासाठी शुभेच्छा आणि आभार व्यक्त होत आहे.धोनीची दखल सर्वच क्षेत्रातील व्यक्ती घेत आहेत.अशातच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यानी धोनीची स्तुती करताना 1 ट्विट … Read more

धोनीसारखा ‘निस्वार्थी’ कर्णधार पाकिस्तानलाही मिळायला हवा ; पाक यष्टीरक्षकाने केली धोनीची स्तुती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मध्ये भारताला No.1 बनवणारा धोनी भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली होती. अनेक युवा खेळाडूंनी धोनीला आपला आदर्श मानला आहे.धोनीच्या निवृत्तीनंतर … Read more

दक्षिण आफ्रिकेच्या दोन क्रिकेटपटूना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाने सध्या जगभर धुमाकूळ घातलाय.जगभरात अनेक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशातच आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी आयोजित करण्यात आलेल्या कँपमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीयेत. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने या दोन्ही खेळाडूंची नावं जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याचं … Read more

महेंद्रसिंह धोनीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने 15 ऑगस्टला अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर देशभरातून धोनीसाठी शुभेच्छाचा वर्षाव झाला. धोनीचे चाहते,कलाकार, तसेच राजकिय नेत्यांनीही धोनीच्या कामगिरी बद्दल त्याचे आभार मानले. त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक खास पत्र लिहून धोनीचे कौतुक केले आणि त्याला त्याच्या भावी … Read more

….त्यामुळे आम्ही हरतो ; चहलने सांगितले RCB च्या खराब कामगिरीच खरं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आत्तापर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं. राहुल द्रविड, जॅक कँलिस पासून ते विराट कोहली,ख्रिस गेलं , एबी डिव्हीलिअर्स …असे अनेक खेळाडू असूनही आरसीबी अजून एकदाही आयपीएल जिंकू शकला नाही. आतापर्यंत अनेकदा RCB ने हातात आलेले सामने अखेरच्या षटकात हाराकिरी करुन गमावले आहेत. RCB चा महत्वाचा … Read more

IPL 2020 च्या मुख्य स्पॉन्सरशिपची माळ Dream 11 च्या गळ्यात; 222 कोटी रुपये मोजणार

मुंबई । IPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची (Title Sponsorship) माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. Dream 11 यांनी २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे. Tata Sons, Byju’s, Unacademy हे ब्रँडही या शर्यतीत होते. पण अखेर Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये Dream 11 … Read more