१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये रंगणार आयपीएलचे सामने! बीसीसीआयची माहिती

मुंबई । कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआय अंतिम निर्णयापर्यंत पोहचलं आहे. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. दैनिक लोकसत्ताने पीटीआय वृत्तसंस्थेच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल … Read more

जिद्धीला सलाम !! १७ वर्षाच्या तीन मुलांनी बनवला अंधांसाठी गेम

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मुलांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते त्या इच्छाशक्तीला जिद्द आणि कृतीची जोड दिल्यास जीवनात अशी कोणतीच गोष्ट नाही कि ती तुम्ही साध्य करू शकत नाही. हे केरळ मधील १७ वर्षाच्या मुलांनी दाखवून दिले आहे. हि तिन्ही मुलं यावर्षी बारावीला आहेत . दहावीत असताना त्यांच्याबरोबर एक घटना घडली . हे तिन्ही मित्र एकत्र गेम … Read more

गूड न्यूज… आयपीएल सप्टेंबरपासून होणार सुरु, तारीख आणि वेळ जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण काही दिवसांपूर्वी आयपीएल युएईमध्ये होणार हे आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षांनी सांगितले होते. आता आयपीएलची तारीख आणि वेळही जाहीर करण्यात आल्याचे समजते आहे. यावर्षी आयपीएल युएईमध्ये होणार असून तर १९ सप्टेंबरपासून आयपीएलची सुरुवात होणार असल्याचे समजते आहे. त्याचबरोबर आयपीएलचे सामने रात्री आठ … Read more

‘विश्वचषक खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’, शोएब अख्तरचा जळफळाट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलचा सध्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. युएईमध्ये सप्टेंबर महिन्यापासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. पण आयपीएल सुरु होणार असल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा जळफळाट झालेला पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर चांगलाच वैतागला असून ‘विश्वचषक खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’ असे वक्तव्य केले आहे. आयपीएलमुळे पाकिस्तानला फायदा नाही … Read more

IPL पूर्वी टीम इंडियाला एक तरी आंतरराष्ट्रीय मालिका खेळावीचं लागणार, कारण..

मुंबई । आयपीएल यावर्षी युएईमध्ये होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. पण IPLच्या आधी भारतीय संघाला एक तरी आंतरराष्ट्रीय मालिका खेळावी लागण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे टीम इंडियाच्या इतर संघाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका रद्द झाल्या होत्या. दरम्यान, आता बीसीसीआयवर स्टॉक होल्डरांकडून दबाव टाकला जात आहे की त्यांनी २६ सप्टेंबरच्या आधी क्रिकेट मालिका खेळावी. यात दक्षिण … Read more

ICC च्या टेस्ट ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत बेन स्टोक्स अव्वल स्थानी; टॉप ५ मध्ये ‘हे’ २ भारतीय

दुबई । वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा इंग्लंड संघाच्या  बेन स्टोक्सला ICCच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली. ICCने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले तर फलंदाजांच्या यादीत त्याने तिसरे स्थान पटकावलं आहे . बेन स्टोक्सने अष्टपैलूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले. … Read more

पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धा

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे यावर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवली जाणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान आता बीसीसीआयचा आयपीएल खेळवण्याचा मार्ग टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे मोकळा झाला आहे. बीसीसीआय सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आता बीसीसीआयकडून … Read more

कोरोनामुळं आयसीसीने टी-२० विश्वचषक पुढं ढकलला

मुंबई । कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयसीसीने अखेर टी-२० विश्वचषकाचं आयोजन अखेरीस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने याबद्दल आज अधिकृत घोषणा केली आहे. १८ ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या दोन महिन्यांपासून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयसीसी विचार करत होतं, परंतू यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजन करण्याबद्दल … Read more

वेस्ट इंडिज क्रिकेटपटू ख्रिस गेलचा भन्नाट डान्स ; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी परिचित आहे. कारण आतापर्यंत तुफानी फटकेबाजी करत गेलने बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहे. पण गेल हा बिनधास्तपणे जगणारा क्रिकेटपटू आहे. करोनाच्या काळातही गेल काही जणांबरोबर मजा मस्ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेलच्या झिंगाट डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे … Read more

पाकिस्तानी क्रिकेटपटूने केली धोनीची स्तुती ; म्हणाला की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी बऱ्याच दिवसापासून क्रिकेट पासून दूर आहे,तसेच भारताच्या या सर्वात यशस्वी कर्णधाराच्या निवृत्तीची चर्चाही अधून मधून येत असते.अशातच आता पाकिस्तानचा खेळाडू कामरान अकमलने मात्र धोनीवर स्तुतिसुमने उधळली आहेत. “धोनी हा भारताला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात प्रतिभावान यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. त्याने भारतासाठी अनेक विजेतेपदे मिळवली आहेत. त्याच्या कामगिरीत कमालीचे … Read more