LIC Dhan Varsha Plan मध्ये गुंतवणूक करून मिळवा 10 पट नफा, अशा प्रकारे तपासा यासाठीची पात्रता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC Dhan Varsha Plan : सध्या बाजारात अनेक खाजगी विमा कंपन्या आल्या आहेत. मात्र असे असले तरी आजही देशातील एक मोठा वर्ग फक्त LIC मध्येच गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. यामध्ये सरकारकडून गुंतवणूकदारांना गॅरेंटी मिळते. LIC कडून वेळोवेळी लोकांच्या गरजेनुसार नवनवीन योजना लाँच केल्या जातात. जर आपल्यालाही सुरक्षित गुंतवणुकीबरोबरच चांगला रिटर्न हवा असेल तर LIC ची धन वर्षा योजना एक चांगला पर्याय ठरेल. यामध्ये गुंतवणूक करून 10 पट रिटर्न मिळू शकेल. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेउयात…

LIC Dhan Varsha 866 Plan: Invest one time, get more than double return; check details here | Personal Finance News | Zee News

LIC Dhan Varsha Plan बाबत जाणून घ्या

LIC Dhan Varsha पॉलिसी ही एक नॉन पार्टिसिपेटिंग, इंडिविजुअल, सेव्हिंग आणि सिंगल प्रीमियमवाली विमा योजना आहे. यामध्ये बचत आणि कव्हर या दोन्हीचा लाभ मिळतो. या योजनेची खास बाब अशी आहे की तुम्हाला प्रीमियम पुन्हा पुन्हा जमा करण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळते आणि तुम्हाला यामध्ये फक्त एकदाच पैसे जमा करावे लागतात.

LIC Dhan Varsha Plan: Up to 10x returns possible on paying Rs 10 lakh as single premium, here's how - BusinessToday

मिळेल 10 पट रिटर्न

LIC Dhan Varsha Plan मध्ये गुंतवणूक करून 10 पट पर्यंत रिस्क कव्हर मिळेल. यामध्ये जर पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर झाला तर डेथ बेनिफिट मिळेल. या योजनेमध्ये दोन प्रकारचे पर्याय निवडता येतील. यातील पहिला म्हणजे 1.25 पट पर्यंत रिटर्न मिळेल. अशा परिस्थितीत, जर एखाद्या पॉलिसी धारकाचा मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला तर 10 लाखांचा सिंगल प्रीमियम भरल्यास त्याला 12.5 लाख रुपये रिटर्न मिळेल. तसेच दुसऱ्या पर्यायामध्ये 10 पट म्हणजेच 1 कोटीचा रिटर्न मिळेल.

LIC Plan: દરરોજ માત્ર 8 રૂપિયાના રોકાણમાં મેળવો રૂ. 17 લાખ, જાણો શું છે સ્કીમ

मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल ???

LIC Dhan Varsha Plan मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक केली तर 8.86 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम भरून 15 लाखांनंतर 21.25 लाख रुपये मिळतील. तसेच जर 15 वर्षांसाठी पॉलिसी घेतली तर ती खरेदी करण्याचे किमान वय 3 वर्षे आहे. त्याचप्रमाणे 10 वर्षांची पॉलिसी खरेदी करण्यासाठीचे किमान वय 8 वर्षे आहे. यामधील पहिल्या पर्यायासाठी जास्तीत जास्त वय 60 आहे आणि 10 पट जोखमीसाठी जास्तीत जास्त वय 40 वर्षे आहे. त्याच वेळी, 10 पट रिटर्न असलेली 15 वर्षांची पॉलिसी घेण्यासाठी जास्तीत जास्त वय 35 वर्षे आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LIC-s-Dhan-Varsha-(Plan-No-866,-UIN-No-512N349V01)

हे पण वाचा :
Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त
Share Market : अर्थसंकल्पाचा विमा कंपन्यांना फटका, शेअर्समध्ये झाली 14 टक्क्यांपर्यंतची घसरण
Budget 2023 : आता PF मधून पैसे काढल्यावर द्यावा लागणार कमी TDS, जाणून घ्या कोणाला होणार फायदा
Post Office च्या ‘या’ योजनेमधील डिपॉझिटच्या लिमिटमध्ये झाली वाढ !!!
New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा