व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

RTO मध्ये हेलपाटे न मारता घरबसल्या अशा प्रकारे बनवा Driving Licence !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Driving Licence : भारतातील अनेक महत्वाच्या डॉक्युमेंटपैकी ड्रायव्हिंग लायसन्स हे देखील एक मानले जाते. याशिवाय वाहन चालवण्यासाठी देखील ते खूप गरजेचे आहे. मात्र ते मिळवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. ही मोठी प्रक्रिया आणि त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट पास झाल्यानंतरच आपल्याला लायसन्स दिले जाते. मात्र आपल्या देशात पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स मिळ्वण्याआधी लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स बनवावे लागते.

How To Apply For Driving License? Explained in Detail - Spinny

आता तर आपल्याला आपल्या सोयीनुसार ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) बनवता येऊ शकते. त्यासाठी सरकारने ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील दिली आहे. ते आजच्या या बातमी मध्ये आपण घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स कसे बनवावे आणि त्यासाठी अर्ज कसा करावा याबाबतची माहिती जाणून घेउयात…

हे लक्षात घ्या कि, लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज देखील करता येतो. मात्र यासाठी आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण असली पाहिजे. यासोबतच आपल्याला ट्रॅफिकच्या नियमांची माहिती देखील असायला हवी. तसेच सर्व वैध डॉक्युमेंट्सही असले पाहिजेत.

How to Change Photo on Driving Licence in 2023, Read full guide - JKYouth  Newspaper

How To Apply for Driving Licence Online In Maharashtra

यासाठी सर्वात आधी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जावे लागेल.
त्यानंतर Online Services मध्ये जाऊन Driving Licence Related Services वर क्लिक करा
यानंतर आपण राहत असलेले राज्य सिलेक्ट करा
यानंतर ‘Learner’s Licence Application’ वर क्लिक करा
त्यानंतर तेथे लिहिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून आपले पर्सनल डिटेल्स भरा
त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि आधार नंबर विचारला जाईल.
learner’s licence अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि तिथे मागितलेले डॉक्युमेंट्स अपलोड करा
त्यानंतर आपल्या सोयीनुसार ड्रायव्हिंग टेस्टची तारीख निवडा आणि पेमेंट प्रोसेस करा.

Driving Licence: Apply Online for DL (New & Renewal), Documents, Fees

हे जाणून घ्या कि, आपल्या राज्यात लर्निंग लायसन्स मिळवण्याचा अर्ज पूर्णपणे ऑनलाइन असेल तर आधार ऑथेन्टिकेशन हा पर्याय निवडा. यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रात लर्निंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयाला भेट देण्याची गरज नाही.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.mahatranscom.in/

हे पण वाचा :
118 वर्षे जुन्या City Union Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
‘या’ Tax Saving Scheme मध्ये गुंतवणूक करून मिळवा कर सवलत !!!
विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई
Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!