Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये एका वर्षासाठी फ्री कॉलिंग सोबत मिळवा 24GB डेटा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel कडून ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन अनेक प्लॅन ऑफर केले जातात. तसेच ज्या युझर्सना कमी व्हॅलिडिटी किंवा कमी डेटा असलेला प्लॅन हवा आहे त्यांच्यासाठी देखील कंपनीकडे अनेक पर्याय आहेत. दुसरीकडे, ज्यांना दीर्घ व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅन हवे आहेत त्यांच्यासाठी एअरटेल अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करते.

 इस प्लान में यूज़र्स को Free Hellotunes, Wynk Music जैसी सर्विस का फ्री सब्सक्रिप्शन भी मिलेगा. इसके अलावा FASTag पर 100 रुपये का कैशबैक भी मिलेगा. इसमें आपका महीने का खर्च 200 रुपये से भी कम है.

अशा परिस्थितीत, जर आपल्याला दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासापासून सुटका मिळवायची असेल, तर Airtel च्या 365 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅन बाबत जाणून घेउयात… एअरटेलच्या या प्लॅनमध्ये पूर्ण एक वर्षाची व्हॅलिडिटी दरमहा 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळू शकेल.

Airtel's latest prepaid plan offerings to suit your recharging needs

आज आपण Airtel च्या 1799 रुपयांच्या प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत, जो एक वार्षिक प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 365 दिवसांपर्यंत व्हॅलिडिटी मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना दरवर्षी 3,600 फ्री एसएमएस देखील मिळतील.

 यहां हम बात कर रहे हैं एयरटेल के 1799 रुपये वाले प्लान के बारे में, जो कि सालाना प्लान है. इस कीमत में ग्राहकों को पूरे 365 दिन तक की फ्री वैलिडिटी मिलेगी. इस प्लान के फायदों के बात करें तो इसमें ग्राहकों को सालाना 3,600 फ्री SMS मिलेंगे.

याबरोबरच Airtel च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही मिळेल. या प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह 24GB डेटा मिळेल. म्हणजेच 365 दिवसांसाठी 24GB डेटा मिळेल. तसेच हा डेटा संपल्यानंतर डेटासाठी वेगळा डेटा प्लॅनने रिचार्ज देखील करता येईल.

Bharti Airtel ARPU Climbs to Rs 163, Subscriber Churn Dips

Airtel च्या या प्लॅनमध्ये युझर्सना Free Hellotunes, Wynk Music सारख्या सर्व्हिसेसचे सबस्क्रिप्शन देखील फ्री मध्ये मिळेल. याशिवाय FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. यामध्ये तुमचा मासिक खर्च 200 रुपयांपेक्षा कमी आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/recharge-online

हे पण वाचा :

आता ‘या’ फायनान्स कंपनीच्या Home Loan साठी द्यावे लागणार जास्त व्याज !!!

Aadhar Card संबंधित कामे करण्यासाठी देशभरात उघडली जाणार 114 आधार सेवा केंद्रे

Tokenization of cards : 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित ‘हे’ महत्वाचे काम !!!

Multibagger Stock : ‘या’ पेपर कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात दिला 160 टक्के नफा !!!

Motorola Edge 30 Ultra : 200MP कॅमेराचा पहिला मोबाईल भारतात लवकरच लॉंच होणार; काय असेल किंमत