Gk question Marathi : कोणत्या प्राण्याचे डोके कापले तरी पण तो आठ दिवस जगू शकतो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gk question Marathi : जर तुम्हाला ज्ञानासंबंधी प्रश्न सोडवायला आवडत असतील तर आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहे. यामध्ये आम्ही काही प्रश्नांची यादी दिली आहे जे तुम्ही सोडवू शकता. हे सर्व प्रश्न तुमच्या ज्ञानात भर घालतील. कारण आजकाल ज्ञान जेवढे जास्त असेल ते तुमच्या अधिक फायद्याचे ठरणार आहे. तसेच सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो.

कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

प्रश्न : शेळीपालन सर्वात जास्त कोणत्या राज्यात केले जाते?
उत्तर : उत्तर प्रदेश राज्यात सर्वात जास्त शेळीपालन केले जाते.

प्रश्न : असा कोणता प्राणी आहे जो कधीच बसत नाही?
उत्तर : घोडा हा प्राणी कधीच बसत नाही.

प्रश्न : शरीराचा कोणता भाग आगेमधे जळत नाही?
उत्तर : बोटांवरील नखे आगेमधे कधीच जळत नाहीत.

प्रश्न : धनाची देवी लक्ष्मी यांचे वाहन कोणते आहे?
उत्तर : धनाची देवी लक्ष्मी यांचे वाहन घुबड आहे.

प्रश्न : जगात सर्वात पहिल्यांदा ATM कधी आले?
उत्तर : १९९५ साली जगात सर्वात पहिल्यांदा ATM आले.

प्रश्न : कोणत्या देशात रविवारची सुट्टी नसते?
उत्तर : यमन देशात रविवारची सुट्टी नसते.

प्रश्न : कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ केळी आहे?
उत्तर : कंबोडिया देशाचे राष्ट्रीय फळ केळी आहे.

प्रश्न : कोणत्या प्राण्याचे डोके कापले तरी पण तो आठ दिवस जगू शकतो?
उत्तर : झुरळाचे डोके कापले तरी पण तो आठ दिवस जगू शकतो.