Gk question Marathi : कोणत्या देशाचा कायदा सर्वात कठोर आहे? असेच महत्वाचे प्रश्न सविस्तर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gk question Marathi : सध्या तुमच्याकडे सामान्य ज्ञान जेवढे जास्त असेल तेवढे ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही महत्वाचे प्रश्न आणले आहेत जे तुमच्या ज्ञानात भर घालतील.

दरम्यान, चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

प्रश्न : भारतातील सर्वात वेगाने धावणारी रेल्वे कोणती आहे?
उत्तर : ‘वंदे मातरम एक्सप्रेस’ ही भारतातील सर्वात वेगाने धावणारी रेल्वे आहे.

प्रश्न : कोणता प्राणी लहान मुलांसारखा रडतो?
उत्तर : ‘अस्वल’ प्राणी लहान मुलांसारखा रडतो.

प्रश्न : कोणत्या देशात जास्त मुलांना जन्म दिल्यानंतर बक्षीस दिले जाते?
उत्तर : ‘रुस’ देशामध्ये जास्त मुलांना जन्म दिल्यानंतर बक्षीस दिले जाते.

प्रश्न : सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते?
उत्तर : ‘मध्य प्रदेश’ या देशामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते.

प्रश्न : स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते?
उत्तर : ‘जीवी मालवंकर’ हे स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष होते.

प्रश्न : सर्वाधिक कार कोणत्या देशात आहेत?
उत्तर : ‘चीन’ या देशात सार्वधिक कार आहेत.

प्रश्न : भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय राजमार्ग कोणता आहे?
उत्तर : ‘NH 44’ हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय राजमार्ग आहे.

प्रश्न : कोणत्या देशाचा कायदा सर्वात कठोर आहे?
उत्तर : ‘सौदी अरब’ या देशाचा कायदा सर्वात कठोर आहे.