Gk question Marathi : सध्या सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
त्यामुळे तुमच्याकडे सामान्य ज्ञान जेवढे जास्त असेल तेवढे ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो.
हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न : कोणत्या देशात सर्वात जास्त मोबाइल बनवले जातात?
उत्तर : चीन देशात सर्वात जास्त मोबाइल बनवले जातात.
प्रश्न : भारतात एकूण किती जिल्हे आहेत?
उत्तर : भारतात एकूण ७३५ जिल्हे आहेत.
प्रश्न : कोणती भाजी खाल्यान्ने उंची वाढते?
उत्तर : पालक भाजी खाल्यान्ने उंची वाढते.
प्रश्न : कोणत्या देशात लाल केळी आढळतात?
उत्तर : चीन देशात लाल केळी आढळतात.
प्रश्न : कोणत्या प्राण्याच्या चमडीचे औषध बनवतात?
उत्तर : विंचू या प्राण्याच्या चमडीचे औषध बनवतात.
प्रश्न : कोणत्या प्राण्याला आरसा पाहिल्यानंतर भीती वाटते?
उत्तर : माकड या प्राण्याला आरसा पाहिल्यांनंतर भीती वाटते.
प्रश्न : कोणत्या प्राण्याच्या दुधात पाण्याची मात्र अधिक असते?
उत्तर : हत्तीच्या दुधात पाण्याची मात्र अधिक असते.
प्रश्न : कोणत्या झाडाची लाकडे पेटू शकत नाहीत?
उत्तर : केळी या झाडाची लाकडे पेटू शकत नाहीत.