Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या संपूर्ण आठवडाभरातील बाजाराची स्थिती

Gold Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरीत्या वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 58 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली तर चांदीच्या दरात 823 रुपयांची वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (24 ते 28 ऑक्टोबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 50,444 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 50,502 रुपये प्रति 10 वर आला आहे. या संपूर्ण आठवड्यात चांदीचा भाव 56,596 रुपयांवरून 57,419 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला. Gold Price

Gold discount in India falls despite prices rising over over 1-month high | Mint

इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price

Gold rates in India near lowest in 3 months | Mint

गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)

24 ऑक्टोबर 2022 – बाजार सुट्टी
25 ऑक्टोबर 2022 – 50,444 रुपये प्रति 10 ग्रॅम
26 ऑक्टोबर 2022- 50,751 रुपये प्रति 10 ग्रॅम
27 ऑक्टोबर 2022 – 50,779 रुपये प्रति 10 ग्रॅम
28 ऑक्टोबर 2022- 50,502 रुपये प्रति 10 ग्रॅम

Designer Jewelry | Artisan Jewelry | Roma Jewelry

गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)

24 ऑक्टोबर 2022 – बाजार सुट्टी
25 ऑक्टोबर 2022- रुपये 56,596 प्रति किलो
26 ऑक्टोबर 2022- रुपये 57,851 प्रति किलो
27 ऑक्टोबर 2022- रुपये 57,640 प्रति किलो
28 ऑक्टोबर 2022- रुपये 57,419 प्रति किलो

सोन्याच्या साठ्यामध्ये घट

21 ऑक्टोबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 24.7 कोटी डॉलर्सने घसरून 37,206 अब्ज डॉलर्स झाले. तसेच 7 ऑक्टोबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा 1.35 डॉलर्सची वाढ झाली होती.  तर 14 ऑक्टोबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात 1.502 अब्जने घसरून 37.453 अब्ज डॉलर्स झाली.Gold Price

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://ibjarates.com/

हे पण वाचा :
Prepaid Plans : Jio, Airtel, Vi चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन, 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळवा अनेक फायदे
Fixed Deposits करताय !!! जरा थांबा… ‘ही’ महत्वाची माहिती जाणून घ्या
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतो 1000GB डेटा, किंमत 400 रुपयांपेक्षा कमी
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला 4 पट नफा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत झाली वाढ, आजचे दर तपासा