Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात (Gold Price) वाढ झाली. चांदीमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 409 रुपयांनी महागले आहे. या उडीसह आज सकाळी सोने 52588.00 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज चांदीच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 1011.0 रुपयांनी वाढला आहे. चांदी 68305.00 वर ट्रेड करत आहे. (Gold Price)

सराफा बाजारातही 22 कॅरेट सोन्याचा भाव 48868 रुपये होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 53310 रुपयांवर उघडला. याशिवाय 20 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव 44425 रुपये होता. त्याच वेळी, 18 कॅरेटचा भाव 39983 रुपये आणि 16 कॅरेट सोन्याचा दर 35540 रुपये झाला. सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 68760 रुपयांवर पोहोचला.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,120 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -53,450 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,120 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 49,000 रुपये
पुणे – 48,700 रुपये
नागपूर – 48,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 53,450 रुपये
पुणे – 53,120 रुपये
नागपूर – 53,120 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday Daily Price Change
1 GRAM Rs 4870.00 0 %
8 GRAM Rs 38960 0 %
10 GRAM Rs 48700 0 %
100 GRAM Rs 487000 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday Daily Price Change
1 GRAM Rs 5312.00 0 %
8 GRAM Rs 42496 0 %
10 GRAM Rs 53120 0 %
100 GRAM Rs 531200 0 %

Leave a Comment