Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ, जाणून घ्या संपूर्ण आठवड्यातील सराफा बाजाराची स्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर चांदीही महागली आहे. या सप्ताहात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 42 रुपयांनी किंचित वाढ झाली तर चांदीच्या दरात 1,405 रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर) म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 50,480 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 50,522 रुपये झाला. 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 57,350 रुपयांवरून 58,755 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price

Gold discount in India falls despite prices rising over over 1-month high | Mint

इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price

Gold rates in India near lowest in 3 months | Mint

गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)

31 ऑक्टोबर 2022- 50,480 रुपये प्रति 10 ग्रॅम
01 नोव्हेंबर 2022- 50,691 रुपये प्रति 10 ग्रॅम
02 नोव्हेंबर 2022- 50,824 रुपये प्रति 10 ग्रॅम
03 नोव्हेंबर 2022- 50,114 रुपये प्रति 10 ग्रॅम
04 नोव्हेंबर 2022- 50,522 रुपये प्रति 10 ग्रॅम

Designer Jewelry | Artisan Jewelry | Roma Jewelry

गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)

31 ऑक्टोबर 2022- रुपये 57,350 प्रति किलो
01 नोव्हेंबर 2022- रुपये 59,048 प्रति किलो
02 नोव्हेंबर 2022- रुपये 58,627 प्रति किलो
03 नोव्हेंबर 2022- रुपये 57,049 प्रति किलो
04 नोव्हेंबर 2022- रुपये 58,755 प्रति किलो

सोन्याच्या साठ्यामध्ये घट

28 ऑक्टोबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात, देशातील सोन्याचा साठा 55.6 कोटी डॉलर्सने वाढून 37.762 अब्ज डॉलर्स झाला आहे. 21 ऑक्टोबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात, देशाच्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य 24.7 कोटी डॉलर्सने घसरून 37,206 अब्ज डॉलर्स झाले.Gold Price

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/

हे पण वाचा :
Stock Tips : सणासुदीच्या हंगामात ‘या’ 6 कंपन्यांचे शेअर्स मिळवून देतील मोठा नफा, याबाबत तज्ञांचे मत जाणून घ्या
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Infosys चा भारतीय वंशाच्या व्यक्ती अन् मुलं असलेल्या महिलांना कामावर घेण्यास नकार?
WhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या
Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद