हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : सोन्याच्या दरात या आठवड्यात साप्ताहिकरित्या वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होते आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (20 जानेवारी रोजी) सोन्याचा भाव 56,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. त्याच वेळी, गेल्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी (13 जानेवारी रोजी ) सोन्याचा दर 56,254 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सध्या सोन्याचे दर सातत्याने नवीन उंची गाठत आहेत. आठवड्याभरात सोन्याचा भाव 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर राहिला. Gold Price
इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price
गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)
16 जानेवारी 2022 – 56,814 रुपये प्रति 10 ग्रॅम
17 जानेवारी 2022 – 56,825 रुपये प्रति 10 ग्रॅम
18 जानेवारी 2022 – 56,605 रुपये प्रति 10 ग्रॅम
19 जानेवारी 2022 – 56,642 रुपये प्रति 10 ग्रॅम
20 जानेवारी 2022 – 56,990 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)
16 जानेवारी 2022 – 69,236 रुपये प्रति किलो
17 जानेवारी 2022 – 69,049 रुपये प्रति किलो
18 जानेवारी 2022 – 68,661 रुपये प्रति किलो
19 जानेवारी 2022 – 67,264 रुपये प्रति किलो
20 जानेवारी 2022 – 67,509 रुपये प्रति किलो
किंमती किती वाढल्या
गेल्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी (13 जानेवारी रोजी) सोन्याचा भाव 56,254 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यानुसार या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 754 रुपयांनी वाढ झाली आहे. या आठवड्यात शुक्रवारी सोने सर्वात महाग होते. या दिवशी भाव 56,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. Gold Price
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/
हे पण वाचा :
New Business Idea : फर्निचरच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Jio च्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार डेली 2.5GB डेटा
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट