हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 712 रुपयांनी तर चांदीच्या दरात 964 रुपयांनी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (26 ते 30 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 49,590 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 50,302 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 55,374 रुपयांवरून 56,338 रुपये प्रति किलो झाली आहे. Gold Price
इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price
गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)
26 सप्टेंबर 2022- 49,590 रुपये प्रति 10 ग्रॅम
27 सप्टेंबर 2022- 49,529 रुपये प्रति 10 ग्रॅम
28 सप्टेंबर 2022- 49,505 रुपये प्रति 10 ग्रॅम
29 सप्टेंबर 2022- 50,003 रुपये प्रति 10 ग्रॅम
30 सप्टेंबर 2022- 50,302 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)
26 सप्टेंबर 2022- रुपये 55,374 प्रति किलो
27 सप्टेंबर 2022- रुपये 55,391 प्रति किलो
28 सप्टेंबर 2022- रुपये 54,524 प्रति किलो
29 सप्टेंबर 2022- रुपये 55,658 प्रति किलो
30 सप्टेंबर 2022- रुपये 56,338 प्रति किलो
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/
हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! होम-कार लोन महागले
Karnataka Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर पहा
‘या’ Penny Stock ने गेल्या 10 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 11,000% रिटर्न
ICICI Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याजदर तपासा
HDFC चा ग्राहकांना झटका !!! होम लोनवरील व्याजदरात केली 0.50 टक्क्यांनी वाढ