Gold Price : सोन्याच्या दरात जोरदार वाढ, आज सोने किती महाग झाले ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमधील डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव आज 0.49 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज चांदी 0.11 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे.

वाढ होऊनही सोने विक्रमी उच्चांकावरून 8,565 रुपयांनी स्वस्त झाले आहे
2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,635 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8,565 रुपयांनी स्वस्त आहे.

सोन्या-चांदीचा आजचा भाव जाणून घ्या
ऑक्टोबर डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव आज 0.49 टक्क्यांनी वाढून 47,635 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.11 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 61,190 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,820 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,070 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,580 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,580 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,580 रुपये
पुणे – 45,820 रुपये
नागपूर – 46,580 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -47,580 रुपये
पुणे – 49,070 रुपये
नागपूर – 47,580 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4582.00 Rs 4605.00 0.499 %⌃
8 GRAM Rs 36656 Rs 36840 0.499 %⌃
10 GRAM Rs 45820 Rs 46050 0.499 %⌃
100 GRAM Rs 458200 Rs 460500 0.499 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4907.00 Rs 4930.00 0.467 %⌃
8 GRAM Rs 39256 Rs 39440 0.467 %⌃
10 GRAM Rs 49070 Rs 49300 0.467 %⌃
100 GRAM Rs 490700 Rs 493000 0.467 %⌃

Leave a Comment