Gold Price Today: नव्या वर्षात सोन्या-चांदीचे दर उतरले की महागले? जाणून घ्या

Gold Price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| आजपासून नवीन वर्ष सुरू होत आहे. म्हणजेच आज 1 जानेवारी 2024 अशी तारीख आहे. त्यामुळे नव्या वर्षात सोन्याचे भाव कसे राहतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महत्वाची बाब म्हणजे, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव वाढले आहेत. तसेच चांदीच्या किमतींमध्ये देखील वाढ झाली आहे. यात 2024 वर्षात सोन्या चांदीचे भाव आणखीन वाढत जातील असा अंदाज वर्तवला जात आहे.

सोमवारी Good Return नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,550 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,870 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,550 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,870 रुपयांनी व्यवहार करत आहे. ज्यामुळे आता नवीन वर्षात ग्राहकांना सोने खरेदी करणे अवघड झाले आहे.

Gold Price Today
Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 58,550 रुपये
मुंबई – 58,550 रुपये
नागपूर – 58,550 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 63,870 रूपये
मुंबई – 63,870 रूपये
नागपूर – 63,870 रूपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

सध्या देश पातळीवर मंदावलेली जागतिक वाढ यामुळे चांदीचे (Gold Price Today) भाव देखील वाढले आहेत. सोमवारी,10 ग्रॅम चांदीचा भाव 786 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,860 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 78,600 अशी आहे. या किंमती वाढल्यामुळेच ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे.