Gold Price Today : खुशखबर! सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; ग्राहकांनो आजचे भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| बऱ्याच काळानंतर आज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. सोमवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीच्या किंमती देखील उतरल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी सारखा चालून आला आहे. सोन्या – चांदीच्या किंमती कमी होण्यासाठी ग्राहक बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. परंतु वाढत्या महागाईमुळे सोन्या चांदीचे भाव उतरण्याचे नाव घेत नव्हते. आज मात्र सोन्या चांदीच्या किंमती कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चला मग पाहुयात आजचे सोन्या चांदीचे भाव….

Good Returns आजचे सोन्याचे भाव (Gold Price Today) पाहिला गेलो तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,350 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,450 रूपये असा सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,600 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61, 750 रुपयांनी व्यवहार करत आहे. सोन्याच्या घसरलेल्या किंमतीमुळे आज सराफ बाजारात मोठी उलाढाल होताना पाहिला मिळत आहे..

Gold Price Today
Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव-

(Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 56,350 रुपये
मुंबई – 56,350 रुपये
नागपूर – 56,350 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,450 रूपये
मुंबई – 61,450 रूपये
नागपूर – 61,450 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

सर्वांना आनंदाची गोष्ट म्हणजे आज चांदीच्या किमती (Gold Price Today) देखील उतरल्या आहेत. सोमवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 751 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,510 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 75,100 रुपयांनी सुरू आहे. त्यामुळे आज ग्राहक योग्य भावात चांदी खरेदी करू शकतात.

प्लॅटिनमची किंमत

आज सर्वच मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्या आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,850 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,38,500 असा सुरू आहे. त्यामुळे प्लॅटिनमच्या दागिन्यांची खरेदी वाढताना दिसत आहे.