Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 51,820 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज सोन्यामध्ये 380 रुपयांची वाढ झाली आहे. तर एक किलो चांदी कालच्या तुलनेत 200 रुपयांनी वाढून 57,700 रुपयांना विकली जात आहे.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 380 रुपयांनी वाढून 51,820 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही उसळी दिसून आली. आज सकाळी MCX वर चांदीचा भाव 200 रुपयांनी वाढून 57,700 रुपये प्रति किलो झाला. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,010 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,980 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,010 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,650 रुपये
पुणे – 47,680 रुपये
नागपूर – 47,680 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,980 रुपये
पुणे – 52,010 रुपये
नागपूर – 52,010 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4753.00 Rs 4718.00 -0.742 %⌄
8 GRAM Rs 38024 Rs 37744 -0.742 %⌄
10 GRAM Rs 47530 Rs 47180 -0.742 %⌄
100 GRAM Rs 475300 Rs 471800 -0.742 %⌄

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5158.00 Rs 5147.00 -0.214 %⌄
8 GRAM Rs 41264 Rs 41176 -0.214 %⌄
10 GRAM Rs 51580 Rs 51470 -0.214 %⌄
100 GRAM Rs 515800 Rs 514700 -0.214 %⌄

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर