Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, आजचे नवे दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारात सोन्यामध्ये वाढ झाल्याने गुरुवारी भारतात देखील सोन्याचे भाव वाढले. आज MCX वर सोन्याच्या ऑक्टोबरच्या फ्युचर्सची किंमत 181 रुपये किंवा 0.4 टक्क्यांनी वाढून 51,620 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. त्याच बरोबर चांदीच्या डिसेंबरच्या फ्युचर्सची किंमत 442 रुपये किंवा 0.8 टक्क्यांनी वाढून 56,450 रुपये प्रति किलोवर होती.

हे लक्षात घ्या कि, जागतिक स्तरावर, डॉलर घसरल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या. यामुळे आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.1% वाढून $1,753.01 प्रति औंस वर होते, तर यूएस गोल्ड फ्युचर्स 0.3% वाढून $1,766 वर होते. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,850 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,820 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,850 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,500 रुपये
पुणे – 47,530 रुपये
नागपूर – 47,530 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,820 रुपये
पुणे – 51,850 रुपये
नागपूर – 51,850 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4728.00 Rs 4703.00 -0.532 %⌄
8 GRAM Rs 37824 Rs 37624 -0.532 %⌄
10 GRAM Rs 47280 Rs 47030 -0.532 %⌄
100 GRAM Rs 472800 Rs 470300 -0.532 %⌄

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5158.00 Rs 5126.00 -0.624 %⌄
8 GRAM Rs 41264 Rs 41008 -0.624 %⌄
10 GRAM Rs 51580 Rs 51260 -0.624 %⌄
100 GRAM Rs 515800 Rs 512600 -0.624 %⌄

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर