Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण !!! नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. देशांतर्गत शेअर बाजारातील वाढीमुळे सोन्यावर दबाव आहे. आज, MCX वर सोन्याचा ऑगस्ट फ्युचर्स 0.4 टक्क्यांनी घसरून 51,230 प्रति दहा ग्रॅम झाला. हा सोन्याचा इंट्राडे नीचांक आहे. त्याचवेळी चांदी 0.7 टक्क्यांनी घसरून 57,937 रुपये प्रति किलोवर आली आहे.

आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. यूएस मार्केटमध्ये आज सोन्याची स्पॉट प्राईस $1,776 प्रति औंस आहे. त्याच वेळी, चांदीची स्पॉट प्राईस आज 20.10 डॉलर प्रति औंस होती. यामुळेच आज भारतीय वायदा बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,130 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,410 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,380 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,130 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,410 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,100 रुपये
पुणे – 47,130 रुपये
नागपूर – 47,130 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,380 रुपये
पुणे – 51,410 रुपये
नागपूर – 51,410 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4723.00 Rs 4723.00 0 %
8 GRAM Rs 37784 Rs 37784 0 %
10 GRAM Rs 47230 Rs 47230 0 %
100 GRAM Rs 472300 Rs 472300 0 %

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5157.00 Rs 5157.00 0 %
8 GRAM Rs 41256 Rs 41256 0 %
10 GRAM Rs 51570 Rs 51570 0 %
100 GRAM Rs 515700 Rs 515700 0 %

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर