Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : 16 ऑगस्ट रोजी (मंगळवारी) सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव वाढत असताना चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. आज MCX वर, 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 573 रुपयांनी घसरून 52,012 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. याआधी सोन्याचा व्यवहार 52,265 रुपयांच्या पातळीवर सुरू होता, मात्र मागणी नसल्याने लवकरच भाव खाली आले.

मंगळवारी चांदीमध्येही मोठी घसरण आहे. बातमी लिहिपर्यंत MCX वर चांदीचा भाव 1,324 रुपयांनी घसरून 57,952 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदी मध्ये मागील बंद किंमतीपेक्षा 2.23 टक्के घसरण झाली आहे. Gold Price Today

आज जागतिक बाजारात सोने वाढले असले तरी चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. यूएस मार्केटमध्ये आज सोन्याची स्पॉट प्राईस $1,781.27 प्रति औंस होती. चांदीची स्पॉट प्राईस आज घसरून $20.02 प्रति औंस झाली. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,030रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,390 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,360 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,390 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 48,000 रुपये
पुणे – 48,030 रुपये
नागपूर – 48,030 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,360 रुपये
पुणे – 52,390 रुपये
नागपूर – 52,390 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4738.00 Rs 4763.00 0.525 %⌃
8 GRAM Rs 37904 Rs 38104 0.525 %⌃
10 GRAM Rs 47380 Rs 47630 0.525 %⌃
100 GRAM Rs 473800 Rs 476300 0.525 %⌃

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4818.00 Rs 4818.00 0 %
8 GRAM Rs 38544 Rs 38544 0 %
10 GRAM Rs 48180 Rs 48180 0 %
100 GRAM Rs 481800 Rs 481800 0 %

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर