Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण, आजचे नवीन भाव पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : डॉलर इंडेक्समध्ये झालेली वाढ आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांच्या कठोर विधानांमुळे आज (29 ऑगस्ट रोजी) भारतात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही या दोन्ही धातूंचे दर खाली आले आहेत. आज MCX वर आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 314 रुपयांनी तर चांदीचा भावही प्रति किलो 764 रुपयांनी खाली आला आहे.

आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. यावेळी सोन्याच्या स्पॉट प्राईसमध्ये 0.3 टक्क्यांनी घसरून होऊन 1732.17 डॉलर प्रति औंस झाला आहे. त्याचप्रमाणे चांदीचा भाव 1 टक्क्यांनी घसरून 18.69 डॉलर प्रति औंस झाला आहे. Gold Price Today

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी MCX वर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सकाळी 9:50 वाजता MCX वर सोन्याचा भाव 0.61 टक्क्यांनी घसरून 50,924 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​होता. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही घसरण होत आहे. MCX वर चांदी 1.39 टक्क्यांच्या घसरणीसह 54,016 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -51,460 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,430 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -51,460 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,150 रुपये
पुणे – 47,180 रुपये
नागपूर – 47,180 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,430 रुपये
पुणे – 51,460 रुपये
नागपूर – 51,460 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4733.00 Rs 4733.00 0 %
8 GRAM Rs 37864 Rs 37864 0 %
10 GRAM Rs 47330 Rs 47330 0 %
100 GRAM Rs 473300 Rs 473300 0 %

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5163.00 Rs 5163.00 0 %
8 GRAM Rs 41304 Rs 41304 0 %
10 GRAM Rs 51630 Rs 51630 0 %
100 GRAM Rs 516300 Rs 516300 0 %

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर