Gold Price Today : सोन्या-चांदीचे भाव घसरले, आजचे नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील घसरणीनंतर आज देशांतर्गत बाजारातही सोन्या-चांदीचे भाव खाली आले आहेत. MCX वर बुधवारी सकाळी सोन्याचा भाव 375 रुपयांनी घसरून 50,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सकाळी ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे त्यामध्ये लवकरच 0.74 टक्क्यांनी घसरण झाली.

सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही घसरण दिसून आली. सकाळी MCX वर चांदीचा भाव 512 रुपयांनी घसरून 60,613 रुपये प्रति किलोवर आला. सकाळी ट्रेडिंग ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर कमी मागणीमुळे त्याच्या किंमती 0.84 टक्क्यांनी घसरल्या. Gold Price Today

आज सकाळी जागतिक बाजारातही मोठी घसरण पहायला मिळाली. यूएस सराफा बाजारात आज सकाळी सोन्याची स्पॉट किंमत 0.24 टक्क्यांनी घसरून $1,832.16 प्रति औंस झाली तर चांदीची किंमत 0.27 टक्क्यांनी घसरून $21.44 प्रति औंस झाली.Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,870 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,820 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,870 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,500 रुपये
पुणे – 47,550 रुपये
नागपूर – 47,550 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,820 रुपये
पुणे – 51,870 रुपये
नागपूर – 51,870 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4778.00 Rs 4790.00 0.251 %⌃
8 GRAM Rs 38224 Rs 38320 0.251 %⌃
10 GRAM Rs 47780 Rs 47900 0.251 %⌃
100 GRAM Rs 477800 Rs 479000 0.251 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5215.00 Rs 5224.00 0.172 %⌃
8 GRAM Rs 41720 Rs 41792 0.172 %⌃
10 GRAM Rs 52150 Rs 52240 0.172 %⌃
100 GRAM Rs 521500 Rs 522400 0.172 %⌃

 

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

FD Rates : 94 वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD च्या व्याजदरात वाढ !!!

आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे

खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा

Leave a Comment