Gold Price Today : सोन्यामध्ये घसरण तर चांदी तेजीत, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारात तेजी असूनही आज भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. मात्र, चांदीच्या दरात वाढीचा कल दिसून आला आहे. आज सोने 50,500 रुपयांच्या खाली तर चांदी 60 हजारांच्या खाली विकली जात आहे.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट सोन्याचा भाव 109 रुपयांनी घसरून 50,485 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र मागणी मंदावल्याने सोने 0.22 टक्क्यांनी घसरले आहे. MCX वर, आज सकाळी चांदीचा भाव 32 रुपयांनी वाढून 59,536 रुपये प्रति किलो झाला. मात्र मागणी वाढल्याने त्यामध्ये थोसुमारे 0.05 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जागतिक बाजारपेठेत आज सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ पाहायला मिळाली. अमेरिकन बाजारात आज सोन्याची स्पॉट किंमत 1,824.89 डॉलर प्रति औंस होती. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत $21.03 प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,810 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव -51,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,070 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,810 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

 

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,450 रुपये
पुणे – 47,520 रुपये
नागपूर – 47,520 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,760 रुपये
पुणे – 51.810 रुपये
नागपूर – 51,810 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4768.00 Rs 4748.00 -0.421 %⌄
8 GRAM Rs 38144 Rs 37984 -0.421 %⌄
10 GRAM Rs 47680 Rs 47480 -0.421 %⌄
100 GRAM Rs 476800 Rs 474800 -0.421 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5207.00 Rs 5179.00 -0.541 %⌄
8 GRAM Rs 41656 Rs 41432 -0.541 %⌄
10 GRAM Rs 52070 Rs 51790 -0.541 %⌄
100 GRAM Rs 520700 Rs 517900 -0.541 %⌄

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Leave a Comment