Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील संकेतांमुळे आज (14 ऑक्टोबर 2022 रोजी) भारतीय मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत घसरण पहायला मिळाली आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. हे लक्षात घ्या कि, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. MCX वर शुक्रवारी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये सोन्याच्या किंमतीत 0.13 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचवेळी चांदीच्या दरामध्ये 0.11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Gold Price Today

MCX वर आज सकाळी 9:10 वाजता 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 65 रुपयांनी घसरून 50,819 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तसेच चांदीचा दर आज 61 रुपयांनी वाढून 57,201 रुपयांवर पोहोचला आहे. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.45 टक्क्यांनी घसरून $1,667.13 प्रति औंस झाली. तसेच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीची स्पॉट प्राईस 0.40 टक्क्यांनी घसरून 18.99 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,010 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,730 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,080 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,010 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,730 रुपये
पुणे – 46,760 रुपये
नागपूर – 46,760 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,080 रुपये
पुणे – 51,010 रुपये
नागपूर – 51,010 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
13 Oct 2022 ₹ 4,763 ₹ 38,104 ₹ 5,001 ₹ 40,008
12 Oct 2022 ₹ 4,768 ₹ 38,144 ₹ 5,006 ₹ 40,048
11 Oct 2022 ₹ 4,778 ₹ 38,224 ₹ 5,017 ₹ 40,136
10 Oct 2022 ₹ 4,833 ₹ 38,664 ₹ 5,075 ₹ 40,600
09 Oct 2022 ₹ 4,873 ₹ 38,984 ₹ 5,117 ₹ 40,936
08 Oct 2022 ₹ 4,873 ₹ 38,984 ₹ 5,117 ₹ 40,936
07 Oct 2022 ₹ 4,873 ₹ 38,984 ₹ 5,117 ₹ 40,936
06 Oct 2022 ₹ 4,863 ₹ 38,904 ₹ 5,106 ₹ 40,848
05 Oct 2022 ₹ 4,883 ₹ 39,064 ₹ 5,127 ₹ 41,016
04 Oct 2022 ₹ 4,823 ₹ 38,584 ₹ 5,064 ₹ 40,512

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज