Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio “भारतातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओकडून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन ऑफर केले जातात. ग्राहकांची आवड लक्षात घेऊन कंपनीकडून नेहमीच जबरदस्त प्लॅन ऑफर केले जातात. आताही जिओकडून ग्राहकांसाठी 100 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले प्लॅन्स ऑफर करण्यात आले आहेत. जर आपल्यालाही कमी किंमतीत फ्री कॉलिंगसहित जास्त व्हॅलिडिटी हवी असेल तर या प्लॅनविषयी जाणून घ्या.

Jio Phone: Latest News, Photos, Videos on Jio Phone - NDTV.COM

आज आपण जिओच्या ज्या प्लॅनबाबत माहिती जाणून घेणार आहोत तो जिओ Phone साठी असेल. या प्लॅनची ​​किंमत फक्त 75 रुपये आहे. ज्यामध्ये फ्री कॉलिंग, भरपूर डेटासहित अनेक फायदे मिळतील.

 सबसे पहले बता दें कि आज हम जिस प्लान के बारे में बताने जा रहे हैं, वह खासतौर पर जियोफोन के लिए है. इस प्लान की कीमत सिर्फ 75 रुपये है. इस प्लान में ग्राहकों को फ्री कॉलिंग, ढेरों डेटा समेत कई तरह के बेनिफिट दिए जाते हैं.

जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 23 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसेच एकूण 2.5GB डेटा देखील मिळतो. यासोबतच ग्राहकांना 200MB फ्री डाटा दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना संपूर्ण 23 दिवसांत 2.5GB + 200MB डेटा वापरता येईल. याशिवाय यामध्ये एकूण 50 एसएमएस देखील देण्यात आले आहेत.

Reliance Jio unveils Rs 750 prepaid plan with 90 days validity as Independence Day special | Other tech news

या प्लॅनमधील अतिरिक्त फायद्यांबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये जिओकडून ग्राहकांना जिओ Apps चा फ्री एक्सेस देखील मिळतो. यामध्ये जिओ Music, Jio Movies , Jio Cinema, JioSaavn सारखे Apps सामील आहेत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-home

हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
Bajaj Finance ने FD व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
PIB factCheck : केंद्र सरकारकडून ‘या’ योजनेंतर्गत सर्व मुलींना मिळणार 1.50 लाख रुपये, यामागील सत्यता तपासा