हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज (1 डिसेंबर रोजी) सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याच वेळी, भारतीय वायदे बाजारात मात्र सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये संमिश्र कल दिसून येतो आहे. MCX वर आज सोन्याचा भाव सुरुवातीलाच 0.03 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, वायदा बाजारात आज चांदीच्या दरात 1.85 टक्क्यांची मजबूत वाढ झाली आहे. Gold Price Today
गुरुवारी, 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 52,462 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते, कालच्या बंद किंमतीपासून वायदे बाजारात सकाळी 9:10 पर्यंत 18 रुपयांनी घसरले. MCX वर आज चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव कालच्या बंद भावापेक्षा 1,150 रुपयांनी वाढून 63,390 रुपयांवर ट्रेड करत होता. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस आज 1.51 टक्क्यांनी वाढून 1,775.25 डॉलर प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस आज 5.14 टक्क्यांनी वाढून 22.31 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,180 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,180 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,180 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,750 रुपये
पुणे – 48,750 रुपये
नागपूर – 48,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 53,180 रुपये
पुणे – 53,180 रुपये
नागपूर – 53,180 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
30 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
29 Nov 2022 | ₹ 4,928 | ₹ 39,424 | ₹ 5,174 | ₹ 41,392 |
28 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
27 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
26 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
25 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
24 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
23 Nov 2022 | ₹ 4,908 | ₹ 39,264 | ₹ 5,153 | ₹ 41,224 |
22 Nov 2022 | ₹ 4,918 | ₹ 39,344 | ₹ 5,164 | ₹ 41,312 |
21 Nov 2022 | ₹ 4,933 | ₹ 39,464 | ₹ 5,180 | ₹ 41,440 |
हे पण वाचा :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!