हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी MCX वर सोन्याचा भाव थोड्या घसरणीसह उघडला. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. आज सोमवारी, 24 कॅरेट शुद्धतेचे सोने MCX वर 0.22 टक्क्यांनी घसरून 49,272.00 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेड करत आहे.
सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली. त्याच वेळी, सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज सकाळच्या सत्रात चांदी 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 56,832.00 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज, सोन्याची किंमत 0.30 टक्क्यांनी खाली आली आहे आणि सुमारे $ 1669.00 प्रति औंस चालू आहे. त्याचप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या स्पॉट प्राईसमध्येही वाढ झाली आहे. चांदी सध्या 19.40 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,050 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,020 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,050 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,850 रुपये
पुणे – 45,880 रुपये
नागपूर – 45,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,020 रुपये
पुणे – 50,050 रुपये
नागपूर – 50,050 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4623.00 | Rs 4643.00 | 0.431 %⌃ |
8 GRAM | Rs 36984 | Rs 37144 | 0.431 %⌃ |
10 GRAM | Rs 46230 | Rs 46430 | 0.431 %⌃ |
100 GRAM | Rs 462300 | Rs 464300 | 0.431 %⌃ |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5043.00 | Rs 5065.00 | 0.434 %⌃ |
8 GRAM | Rs 40344 | Rs 40520 | 0.434 %⌃ |
10 GRAM | Rs 50430 | Rs 50650 | 0.434 %⌃ |
100 GRAM | Rs 504300 | Rs 506500 | 0.434 %⌃ |
हे पण वाचा :
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा
SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या