Gold Price Today : विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्यामध्ये पुन्हा घसरण, पहा आजचे नवीन दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : मंगळवारी आपल्या सार्वकालिन उच्चांकाला स्पर्श करून सोन्याने पहिल्यांदाच 57,000 चा आकडा पार केला. मात्र आज (25 जानेवारी 2023 रोजी) त्यामध्ये थोडासा दिलासा मिळाला आहे. आज फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या भावात थोडीशी घसरण होऊन 57,950 च्या आसपास उघडले. मात्र सकाळी 10:35 च्या सुमारास ते 139 रुपये किंवा 0.24% घसरून 56,830 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले.

Gold prices crash today, plunge to 4-month low, silver rates slump | Mint

आज सकाळी फ्युचर्स मार्केटमध्ये, सोने 0.03% किंवा 19 रुपयांच्या किंचित घसरणीसह 56,950 च्या आसपास उघडले. मागील सत्रात तो 56,969 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. त्याच वेळी चांदीचा दर 82 रुपयांनी किंवा 0.12 टक्क्यांनी घसरून 68,460 रुपये प्रति किलोवर आला. मागील सत्रात चांदी 68,542 वर बंद झाली होती. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर तेजीत आहे तर चांदीचा दर घसरला आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.26% टक्क्यांनी घसरून $1,933.40 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 0.09 टक्क्यांनी घसरून 26.68 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Today gold rate in Mysore 12th January 2021

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,110 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,110 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,110 रुपये

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता