हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (19 डिसेंबर रोजी) आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीचे दर ग्रीन मार्कवर ट्रेड करत असल्याचे दिसून आले आहे. MCX वर आज सोन्याचा भाव 0.26 टक्क्यांनी वाढला तर आज चांदीची किंमत 0.48 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. Gold Price Today
आज फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर कालच्या बंद किंमतींपासून सकाळी 9:35 पर्यंत 140 रुपयांनी वाढून 54,440 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याचप्रमाणे आज, MCX वर चांदी देखील ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहे. कालच्या बंद भावावरून आज चांदीचा दर 325 रुपयांनी वाढून 67,975 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.05 टक्क्यांनी वाढून $1,793.73 प्रति औंस तर चांदीचा दर 0.10 टक्क्यांनी वाढून 23.25 डॉलर प्रति औंस झाला आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,110 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,110 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,110 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,600 रुपये
पुणे – 49,600 रुपये
नागपूर – 49,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 54,110 रुपये
पुणे – 54,110 रुपये
नागपूर – 54,110 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
18 Dec 2022 | ₹ 5,078 | ₹ 40,624 | ₹ 5,332 | ₹ 42,656 |
17 Dec 2022 | ₹ 5,078 | ₹ 40,624 | ₹ 5,332 | ₹ 42,656 |
16 Dec 2022 | ₹ 5,053 | ₹ 40,424 | ₹ 5,306 | ₹ 42,448 |
15 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
14 Dec 2022 | ₹ 5,113 | ₹ 40,904 | ₹ 5,369 | ₹ 42,952 |
13 Dec 2022 | ₹ 5,063 | ₹ 40,504 | ₹ 5,316 | ₹ 42,528 |
12 Dec 2022 | ₹ 5,063 | ₹ 40,504 | ₹ 5,316 | ₹ 42,528 |
11 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
10 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
09 Dec 2022 | ₹ 5,058 | ₹ 40,464 | ₹ 5,311 | ₹ 42,488 |
हे पण वाचा :
सिमकार्डशिवाय Telegram वर साइन अप करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Jio च्या ‘या’ 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत मिळवा फ्री कॉलिंगसहीत अनेक फायदे
ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार जास्त व्याज
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा