Monday, January 30, 2023

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, नवीन दर तपासा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव कमी होताना दिसून येत आहेत. आज (21 ऑक्टोबर रोजी) भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात मंदी आली आहे. MCX वर सोन्याचा भाव आज सुरुवातीलाच 0.22 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी MCX वर आज चांदीचा दर 0.47 टक्क्यांनी घसरला आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात तेजी येईल, अशी अपेक्षा होती. पण, हो याच्या उलट सगळे घडत आहे. Gold Price Today

आज सकाळी 9:05 वाजता भारतीय बाजारात 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 109 रुपयांनी घसरून 50,034 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. आज MCX वर चांदीची किंमतही कमी झाली आहे. आज चांदीचा दर 264 रुपयांनी घसरून 56,389 रुपयांवर आला आहे. Gold Price Today

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत थोडीशी घसरण झाली आहे. सोन्याचा स्पॉट प्राईस आज 0.08 टक्क्यांनी घसरून $1,626.25 प्रति औंस झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीची स्पॉट प्राईस 1.11 टक्क्यांनी वाढून आज 18.62 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,480 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,450 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,480 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,250 रुपये
पुणे – 46,280 रुपये
नागपूर – 46,280 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,450 रुपये
पुणे – 50,480 रुपये
नागपूर – 50,480 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
20 Oct 2022 ₹ 4,723 ₹ 37,784 ₹ 4,959 ₹ 39,672
19 Oct 2022 ₹ 4,733 ₹ 37,864 ₹ 4,970 ₹ 39,760
18 Oct 2022 ₹ 4,733 ₹ 37,864 ₹ 4,970 ₹ 39,760
17 Oct 2022 ₹ 4,733 ₹ 37,864 ₹ 4,970 ₹ 39,760
16 Oct 2022 ₹ 4,733 ₹ 37,864 ₹ 4,970 ₹ 39,760
15 Oct 2022 ₹ 4,718 ₹ 37,744 ₹ 4,954 ₹ 39,632
14 Oct 2022 ₹ 4,763 ₹ 38,104 ₹ 5,001 ₹ 40,008
13 Oct 2022 ₹ 4,763 ₹ 38,104 ₹ 5,001 ₹ 40,008
12 Oct 2022 ₹ 4,768 ₹ 38,144 ₹ 5,006 ₹ 40,048
11 Oct 2022 ₹ 4,778 ₹ 38,224 ₹ 5,017 ₹ 40,136

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज