हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज 15 नोव्हेंबर रोजी भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज दोन्ही धातू ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सुरुवातीलाच आज सोन्याची किंमत 0.11 टक्क्यांच्या वाढीने ट्रेड करत आहे. काल सोन्याचा भाव 0.71 टक्क्यांनी वाढून बंद झाला होता. त्याच वेळी, MCX वर आज चांदीचा दर 0.16 टक्क्यांनी वाढलेला आहे. वायदे बाजारात कालही चांदीचा दर 1.50 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. Gold Price Today
मंगळवारी सकाळी 9:10 वाजता फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 60 रुपयांनी वाढून 52,778 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तसेच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज चांदीची किंमत वाढली आहे. ज्यामुळे चांदीचा दर आज 100 रुपयांनी वाढून 62,570 रुपये झाला आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतार सुरूच आहे. काल या दोन्ही धातूंच्या किंमती घसरल्या होत्या, मात्र आज त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस 0.44 टक्क्यांनी वाढून 1,771.28 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची स्पॉट प्राईस 1.92 टक्क्यांनी वाढून 22.01 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,040 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,010 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,040 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,550 रुपये
पुणे – 48,580 रुपये
नागपूर – 48,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 53,010 रुपये
पुणे – 53,040 रुपये
नागपूर – 53,040 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
ate | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
14 Nov 2022 | ₹ 4,893 | ₹ 39,144 | ₹ 5,138 | ₹ 41,104 |
13 Nov 2022 | ₹ 4,893 | ₹ 39,144 | ₹ 5,138 | ₹ 41,104 |
12 Nov 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
11 Nov 2022 | ₹ 4,853 | ₹ 38,824 | ₹ 5,096 | ₹ 40,768 |
10 Nov 2022 | ₹ 4,808 | ₹ 38,464 | ₹ 5,048 | ₹ 40,384 |
09 Nov 2022 | ₹ 4,808 | ₹ 38,464 | ₹ 5,048 | ₹ 40,384 |
08 Nov 2022 | ₹ 4,753 | ₹ 38,024 | ₹ 4,991 | ₹ 39,928 |
07 Nov 2022 | ₹ 4,783 | ₹ 38,264 | ₹ 5,022 | ₹ 40,176 |
06 Nov 2022 | ₹ 4,783 | ₹ 38,264 | ₹ 5,022 | ₹ 40,176 |
05 Nov 2022 | ₹ 4,793 | ₹ 38,344 | ₹ 5,033 | ₹ 40,264 |
हे पण वाचा :
Lava ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत अन् फीचर्स तपासा
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!