Gold Price Today : देशांतर्गत बाजारात सोने-चांदी वधारली, तपासा आजचा नवीन दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. ज्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावर झाला आहे. यामुळे देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. आज MCX वर, एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 189 रुपयांच्या वाढीने 58,195 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करत आहे. तसेच मेमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 725 रुपयांच्या वाढीने 67,256 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

तुम्हाला सांगूया, गेल्या ट्रेडिंग सत्रात एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 58,006 रुपये प्रति 10 ग्रॅमवर तर मेमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत किलोमागे 66,351 रुपयांवर बंद झाली.Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस $ 6.35 च्या वाढीने $ 1,927.99 प्रति औंसवर तर चांदीची स्पॉट प्राईस $0.16 ने वाढून $21.90 प्रति औंस ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 53,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 58,690 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 53,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 58,690 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 53,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 58,690 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 53,800 रुपये
पुणे – 53,800 रुपये
नागपूर – 53,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 58,690 रुपये
पुणे – 58,690 रुपये
नागपूर – 58,690 रुपये

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :
Multibagger Stocks : अवघ्या वर्षभरात ‘या’ 6 स्मॉल कॅप शेअर्सनी दिला दुप्पट रिटर्न
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
PNB खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! बँकेकडून चेक पेमेंटच्या नियमांत बदल