Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचे नवीन भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय वायदे बाजारातील सोन्या-चांदीची वाढीची वाटचाल आजही सुरूच आहे. आज (24 नोव्हेंबर रोजी) MCX वर सोन्याचा भाव 0.40 टक्क्यांच्या वाढीने तर चांदीचा दर 1.05 टक्क्यांच्या वाढीने ट्रेड होते आहे. हे लक्षात घ्या कि, काल सोन्या-चांदीचे भाव वाढीने बंद झाले होते. Gold Price Today

गुरुवारी, वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव सकाळी 9:10 वाजेपर्यंत 210 रुपयांच्या वाढीसह 52,661 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. MCX वर आज चांदीच्या दरात मोठी उसळी आली आहे. आज चांदीचा भाव 649 रुपयांनी वाढून 62,279 रुपयांवर आहे. Gold Price Today

आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमती वेगवेगळ्या पद्धतीने फिरत आहेत. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.18 टक्क्यांनी घसरून $1,738.14 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 0.78 टक्क्यांनी वाढून 21.25 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,970 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,970 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,970 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 48,550 रुपये
पुणे – 48,550 रुपये
नागपूर – 48,550 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,970 रुपये
पुणे – 52,970 रुपये
नागपूर – 52,970 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
23 Nov 2022 ₹ 4,908 ₹ 39,264 ₹ 5,153 ₹ 41,224
22 Nov 2022 ₹ 4,918 ₹ 39,344 ₹ 5,164 ₹ 41,312
21 Nov 2022 ₹ 4,933 ₹ 39,464 ₹ 5,180 ₹ 41,440
20 Nov 2022 ₹ 4,943 ₹ 39,544 ₹ 5,190 ₹ 41,520
19 Nov 2022 ₹ 4,943 ₹ 39,544 ₹ 5,190 ₹ 41,520
18 Nov 2022 ₹ 4,958 ₹ 39,664 ₹ 5,206 ₹ 41,648
17 Nov 2022 ₹ 5,003 ₹ 40,024 ₹ 5,253 ₹ 42,024
16 Nov 2022 ₹ 4,903 ₹ 39,224 ₹ 5,148 ₹ 41,184
15 Nov 2022 ₹ 4,913 ₹ 39,304 ₹ 5,159 ₹ 41,272
14 Nov 2022 ₹ 4,893 ₹ 39,144 ₹ 5,138 ₹ 41,104

 

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!