Gold Price Today : जागतिक बाजारातील चांगल्या संकेतांमुळे सोने-चांदी महागले, आजचे नवे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील चांगल्या संकेतांमुळे आज (17 ऑक्टोबर रोजी) भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. MCX वर, सोमवारी सुरुवातीलाच सोन्याचा भाव 0.23 टक्क्यांनी वाढला. सोन्याच्या वाढीचा परिणाम चांदीच्या किंमतीवरही झाला असून आज वायदा बाजारात त्याची किंमतही 0.72 टक्क्यांनी वाढली आहे. Gold Price Today

MCX वर सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव सकाळी 114 रुपयांनी वाढून 50,374 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्याप्रमाणेच आज वायदे बाजारात चांदीच्या दरातही वाढ होत असून चांदीचा दर 398 रुपयांनी वाढून 55,624 रुपयांवर पोहोचला आहे. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजाराविषयी बोलायचे झाल्यास आज सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याची स्पॉट प्राईस 0.39 टक्क्यांनी वाढून $1,649.85 प्रति औंस झाली. चांदीच्या दरातही आज वाढ झाली आहे. चांदीची स्पॉट प्राईस आज 0.83 टक्क्यांनी वाढून 18.42 डॉलर प्रति औंस झाली आहे.Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,490 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,710 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,460 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,680 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,490 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,710 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,460 रुपये
पुणे – 45,490 रुपये
नागपूर – 45,490 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,680 रुपये
पुणे – 51,710 रुपये
नागपूर – 51,710 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
16 Oct 2022 ₹ 4,733 ₹ 37,864 ₹ 4,970 ₹ 39,760
15 Oct 2022 ₹ 4,718 ₹ 37,744 ₹ 4,954 ₹ 39,632
14 Oct 2022 ₹ 4,763 ₹ 38,104 ₹ 5,001 ₹ 40,008
13 Oct 2022 ₹ 4,763 ₹ 38,104 ₹ 5,001 ₹ 40,008
12 Oct 2022 ₹ 4,768 ₹ 38,144 ₹ 5,006 ₹ 40,048
11 Oct 2022 ₹ 4,778 ₹ 38,224 ₹ 5,017 ₹ 40,136
10 Oct 2022 ₹ 4,833 ₹ 38,664 ₹ 5,075 ₹ 40,600
09 Oct 2022 ₹ 4,873 ₹ 38,984 ₹ 5,117 ₹ 40,936
08 Oct 2022 ₹ 4,873 ₹ 38,984 ₹ 5,117 ₹ 40,936
07 Oct 2022 ₹ 4,873 ₹ 38,984 ₹ 5,117 ₹ 40,936

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज