Gold Price Today : सोन्या चांदीचे भाव पुन्हा गडगडले; जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | आज सलग तिसऱ्या दिवशी सराफ बाजारात सोने चांदीच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. गुरूवारी सोन्या चांदीच्या किंमती पुन्हा एकपटीने वाढल्या आहेत. त्यामुळे अशा वेळी सोन्याची खरेदी करणे ग्राहकांना परवडत नाहीये. मुख्य म्हणजे, या काळात अनेक सणवार आल्यामुळे खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी पाहिला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या महागाईमुळे त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरील सोन्या चांदीच्या किमतींवर देखील झाला आहे. त्यामुळेच गुरूवारी सोन्याचे भाव कमी न होता आणखीन वाढले आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

स्थानिक पातळीवर सोन्या-चांदीचे रोजचे बदलते भाव (Gold Price Today) काही ठराविक वेबसाईटनुसार जाणून घेता येऊ शकतात. त्यानुसार, गुरूवारी MCX वेबसाईटच्या माहितीनूसार, सोने 200 रुपयांनी महागले असून सध्या सोन्याचा 10 ग्रॅमने बाजार भाव 55,280 असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,310 रूपयांनी व्यवहार करत आहे. हेच जर गुडरिटर्न्सनुसार पाहिले तर, आजही सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. गुरूवारी, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,500 रूपयांनी वाढला आहे. तसेच, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,450 रूपयांनी व्यवहार करत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,500 रुपये
मुंबई – 54,500 रुपये
नागपूर – 54,500 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,450 रूपये
मुंबई – 59,450 रूपये
नागपूर – 59,450 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीच्या किंमती

विशेष म्हणजे, आज चांदीच्या किंमतीत (Gold Price Today) देखील वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून चांदीचे भाव स्थिर होते. मात्र आता यामध्ये मोठी वाढ झाली आहे. गुरूवारी, 10 ग्रॅम चांदी 769 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव, 7,690 रुपये असा सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदी 76,900 रुपयांनी व्यवहार करत आहे. सणासुदीच्या काळात चांदीचे वाढलेले भाव ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर गेले आहेत.

दररोज जाणून घ्या सोन्या-चांदीच्या किमती

सराफ बाजारात रोज सोन्या-चांदीचे दर बदलत असतात. त्यामुळे ग्राहक सराफ दुकानात जाऊन सतत सोने चांदीच्या भावांची चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहक 8955664433 वर मिस कॉल करू शकता. यानंतर थोड्याच वेळात तुमच्या फोनवर एसएमएस द्वारे सोन्याचे भाव सांगितले जातील. तसेच , रोजच्या अपडेटसाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला ही भेट देऊ शकता.