Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवीन भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. सोन्याने आज पुन्हा एकदा 51 हजारांचा टप्पा पार केला. त्याबरोबरच आज चांदीची चमकही वाढली असून ती 62 हजारांच्या वर ट्रेड करत आहे.

MCX वर, सोमवारी सकाळी 24-कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत 139 रुपयांनी वाढून 51,052 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. वाढत्या मागणीमुळे फ्युचर्सच्या किंमती 0.27 टक्क्यांनी वाढून 51 हजारांच्या पुढे गेल्या.

सोन्या बरोबरच आज चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. MCX वर सोमवारी सकाळी चांदीचा भाव 382 रुपयांनी वाढून 62,498 रुपये प्रति किलो झाला. आज चांदीचे फ्युचर्स लवकरच 0.61 टक्क्यांनी वाढून 62,500 रुपये प्रति किलोवर पोहोचले. Gold Price Today

जागतिक बाजारातही आज सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. यूएस सराफा बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.62 टक्क्यांनी वाढून $1,861.32 प्रति औंस झालीतर चांदीची किंमत 0.87 टक्क्यांनी वाढून $22.23 प्रति औंस झाली. जागतिक बाजारातील या तेजीचा परिणाम आज भारतीय बाजारावरही दिसून आला आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -52,240 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,200 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,240 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,850 रुपये
पुणे – 47,900 रुपये
नागपूर – 47,900 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,200 रुपये
पुणे – 52,240 रुपये
नागपूर – 52,240 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :   https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4785.00 Rs 4785.00 0 %
8 GRAM Rs 38280 Rs 38280 0 %
10 GRAM Rs 47850 Rs 47850 0 %
100 GRAM Rs 478500 Rs 478500 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5219.00 Rs 5219.00 0 %
8 GRAM Rs 41752 Rs 41752 0 %
10 GRAM Rs 52190 Rs 52190 0 %
100 GRAM Rs 521900 Rs 521900 0 %

 

 

हे पण वाचा :

FD Rates : 94 वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD च्या व्याजदरात वाढ !!!

आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे

खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा

Leave a Comment