Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ, आजचे नवे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सोमवारी भारतीय बाजारात चांदीच्या किंमती वाढल्या आहत. आज सराफा बाजारात सोने 43 रुपयांनी वाढले तर दुसरीकडे चांदी 850 रुपयांनी वाढली.

सोमवारी सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 43 रुपयांनी वाढून 50,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. सराफा बाजारात चांदी 850 रुपयांनी वाढून 62,211 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. गेल्या ट्रेडिंग सत्रादरम्यान सराफा बाजारात सोन्याचा भाव 50,865 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. गेल्या व्यापार सत्रात सराफा बाजारात चांदीचा भाव 61,361 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. Gold Price Today

आर्थिक वर्ष 2021- 22 मध्ये सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलर्स झाली. एका अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये भारताची सोन्याची आयात 34.62 अब्ज डॉलर्स होती. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,030 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,930 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,030 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,600 रुपये
पुणे – 47,700 रुपये
नागपूर – 47,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,930 रुपये
पुणे – 52,030 रुपये
नागपूर – 52,030 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/

\Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4792.00 Rs 4779.00 -0.272 %⌄
8 GRAM Rs 38336 Rs 38232 -0.272 %⌄
10 GRAM Rs 47920 Rs 47790 -0.272 %⌄
100 GRAM Rs 479200 Rs 477900 -0.272 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5223.00 Rs 5214.00 -0.173 %⌄
8 GRAM Rs 41784 Rs 41712 -0.173 %⌄
10 GRAM Rs 52230 Rs 52140 -0.173 %⌄
100 GRAM Rs 522300 Rs 521400 -0.173 %⌄

 

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

FD Rates : 94 वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD च्या व्याजदरात वाढ !!!

आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे

खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा

Leave a Comment