नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमान नागपूर विमानतळावर उभे असताना, वॉकी-टॉकीवर बोलत असताना विजेचा धक्का (electrocuted) लागून विमानतळावरील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
काय घडले नेमके ?
इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमानात नागपूर विमानतळावर उभे होते. यादरम्यान, वॉकी-टॉकीवर बोलत असताना विजेचा धक्का (electrocuted) लागून विमानतळावरील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. या दोन कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर (electrocuted) असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. हे दोघे कर्मचारी विमान लँडिंगच्या वेळी रनवेवर काम करत होते.
दरम्यान, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसरात्र वेगवेगळ्या एअरलाइन्स तसेच भारतीय वायुसेनेची विमाने आणि हेलिकॉप्टर उतरतात तसेच उडतात. त्यासाठी रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशा आणि धावपट्टी दाखवण्यासाठी रन-वे तसेच एटीसी टॉवरकडून (electrocuted) संकेतासाठी विशिष्ट लाइट्सचा वापर करण्यात येतो. या बिम लाइटमुळे अनेकदा वैमानिकांचे डोळे दीपून अशा प्रकारची दुर्घटना होते.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर