फडणवीसांच्या होमपीच वर भाजपला हादरा; नागपुरात महाविकास आघाडीचा विजय

nagpur teacher election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी भाजप पुरस्कृत ना. गो. गाणार यांचा दणदणीत पराभव केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या होम पीचवरच महाविकास आघाडीने विजय मिळवल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी … Read more

पोलीस- मिलिटरी भरतीचे प्रशिक्षण मोफत अन् 6 हजार रूपयेही मिळणार : जाणून घ्या कसे

Mahajyoti

सातारा । महात्मा ज्योतीबा फूले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस- मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्यांचा आहे. हे प्रशिक्षण अनिवासी … Read more

महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जाहीर, सत्यजित तांबेचं निलंबन : नाना पटोले

Nashik Tambe- Patil

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्यात जाहीर झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने काॅंग्रेस नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. तेथे शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असून सत्यजित तांबवेर आजच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले … Read more

धक्कादायक ! पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने संतापलेल्या पतीने साथीदाराची केली हत्या

killed

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने संतापलेल्या पतीने आपल्याच साथीदाराची गोळ्या घालून हत्या (killed) केली आहे. नागपूरच्या हिंगणा भागातील श्रीकृष्ण नगरात ही घटना घडली आहे. अविनाश अशोक घुमडे असे हत्या (killed) करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दीपक घनचक्कर उर्फ खट्या असे आरोपीचे नाव आहे. या … Read more

RSS संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी; पोलिस यंत्रणा अलर्ट

RSS headquarters Nagpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वत्र नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी केली जात आहे. काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार असताना नागपूरमध्ये असलेलया आरएसएसच्या संघ मुख्यालयास उडवून देण्याची धमकी एका निवावी फोनद्वारे देण्यात आलेली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून त्यामुळे नागपूर पोलिस सतर्क झाले आहेत. मुख्यालय परिसरात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. नागपुरात आज … Read more

मंत्रालयामध्येच बोगस मुलाखतीचा अड्डा; अजित पवारांचा मोठा खुलासा

Ajit Pawar

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी अजित पवार (ajit pawar) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. मंत्रालयामध्ये बोगस मुलाखतीचा अड्डा सुरू असल्याचा खुलासा अजित पवारांनी (ajit pawar) यावेळी केला. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. काय म्हणाले अजित पवार? हिवाळी … Read more

आता शेतकरीही फिरणार हेलिकॅप्टरनं; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला मास्टर प्लॅन

Eknath Shinde Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरात भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार तर घेतलाच शिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या कामाची व माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून आता मुख्यमंत्रीच नाहि तर शेतकरीही हेलिकॉप्टरने फिरू शकेल, असे शिंदे यांनी म्हंटले. आज अधिवेशनात … Read more

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या ‘या’ नेत्याची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Aditya thackeray fadanvis

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक चौकशीवरून आमनेसामने आले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. तसेच युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचीदेखील चौकशी होणार आहे. वरून सरदेसाई यांची विधानसभेत मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपा आमदार योगेश सागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) … Read more

तोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा; ‘या’ नेत्याने केली मागणी

ABDUL SATTAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – गेल्या काही वर्षांपासून राज्यात विविध तपासयंत्रणांचे धाडसत्र सुरु आहे. यामुळं राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली असून महाराष्ट्र हे रेड राज्य झालंय, अशी टीकासुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच … Read more

रश्मी शुक्लाप्रकरणी विधानसभेत विरोधकांची आक्रमक भूमिका; फडणवीसांवर करण्यात आले आरोप

Rashmi Shukla

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांच्या विरोधातील फोन टॅपिंगच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याबाबत न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले आहेत. हा अहवाल न्यायालयाने फेटाळलून लावला. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असल्याचा आणि याप्रकरणातील खरा सूत्राधार उघड होऊ नये यासाठी सरकार शुक्ला … Read more