अंबाबाई मंदिरात यंदा गुढीपाडवा भाविकांविनाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात आज गुढीपाडवा साधेपणाने करण्यात आला आठ दिवसांपासून हे मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील श्री पूजकानी आज मुख्य गर्भगृहाजवळ कुंकुमार्चन करत कोरोनाचे संकट दूर होऊ देत असं साकडं आंबा मातेला घातलं कोल्हापुर मधल्या अंबाबाई मंदिराचे सगळे दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले असून फक्त विधिवत पूजा श्री पूजकाना करता येतेय मात्र सर्वसामान्य भाविक मंदिरात जाऊ शकत नाही आहेत.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment