Sunday, April 2, 2023

10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; हिंदुस्तान कॉपर लि. येथे भरती सुरु

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या (HCL Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 290 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड

- Advertisement -

पद संख्या – 290 पदे

भरले जाणारे पद – अप्रेंटिस

नोकरी करण्याचे ठिकाण – राजस्थान

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022

भरतीचा तपशील –

1) मेट (माइन्स) 60
2) ब्लास्टर (माइन्स) 100
3) मेकॅनिक डिझेल 10
4) फिटर 30
5) टर्नर 05
6) वेल्डर (G &E) 25
7) इलेक्ट्रिशियन 40 (HCL Recruitment 2022)
8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 06
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 02
10) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 03
11) COPA 02
12) सर्व्हेअर 05
13) Reff & AC 02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स): 10 वी उत्तीर्ण

उर्वरित ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (HCL Recruitment 2022)

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.hindustancopper.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY