HDFC Home Loan Interest Rate | HDFC च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी!! कार लोन, होम लोनमध्ये होणार बदल

HDFC Home Loan Interest Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

HDFC Home Loan Interest Rate | एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज देत असते. या बँकेने त्यांच्या ठराविक कालावधीच्या कर्जावरील एमसीएलआरमध्ये बदल केलेला आहे. या बदलामुळे आता होम लोन, पर्सनल लोन आणि काल लोनसह विविध प्रकारच्या लोनच्या ईएमआयवर परिणाम झालेला आहे. हे नवीन दर बँकेने 7 मे 2024 पासून लागू केलेले आहेत. आता आपण या बँकेचे नवीन दर जाणून घेणार आहोत

HDFC बँकेचे नवे एमसीएलआर दर | HDFC Home Loan Interest Rate

  • एचडीएफसी बँकेचा ओवर नाईट एमसीएलआर हा 8.95% आहे.
  • या बँकेचा एक महिन्याचा एमसीएलआर हा 9% आहे त्यात कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही.
  • या बँकेतील महिन्याचा एमसीएलआर हा 9.15 टक्क्यांवर आहे.
  • सहा महिन्याचा एमसीएलआर हा 9.30% आहे त्यामध्ये बदल झालेला नाही.
  • एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठीचा एमसीएलआर हा 9.30% आहे
  • दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीचा एमसीएलआर हा 9.35% आहे.
  • तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीचा एनसीएलआर हा 9.35% आहे, त्यातही कोणताही बदल झालेला नाही.

एमसीएलआर कसा ठरवला जातो? | HDFC Home Loan Interest Rate

बँकेचा एमसीएलआर ठरवताना रिपॉझिट रेट, रेपो दर, ऑपरेशनल कॉस्ट आणि कॅश रिझल्ट राखण्याचा खर्च त्या इतर अनेक बाबी लक्षात घेतल्या जातात. रेपोदरातील बदलांचा परिणाम होतो. एमसीएलआरमधील बदलांमुळे कर्जाच्या व्याजावरही परिणाम होतो. यामुळेच कर्जदारांचा ईएमआय वाढतो.

लोनच्या ईएमआयवर परिणाम

एमसीएलआरमध्ये सतत वाढ आणि घट होत असल्याने याचा परिणाम होम लोन कार लोन आणि पर्सनल लोन यांच्यावर होत असतो. ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागतो.आणि त्यांना कर्ज देखील जास्त दराने मिळते.