११ वर्ष वयात मुलगी बनू लागला तो, घालावी लागतेय ब्रा; जाणुन घ्या त्याच्या आजाराबद्दल

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मनुष्याच्या शरीरात वयानुसार दिवसेंदिवस बदल होताना दिसून येतात. वयोमानानुसार शरीरातील हार्मोन्स च्या बदलामुळे अनेकांना मानसिक त्रास होत आहे. अचानक होणाऱ्या हार्मोन्स च्या बदलांमुळे शरीरातील काही अवयवांवर त्यांचे परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे काहींना समाजापासून लांब जाण्यात सारस्थ वाटते.अशीच घटना यूके मध्ये एका मुलासोबत घडली आहे. ११ वर्षाचा असलेला मुलगा याला तीन वर्षांपासून या आजाराचा सामना करावा लागत आहे.

यूके मध्ये राहणाऱ्या ३७ वर्षीय सोफी टोंसेन्ट यांनी रिस या आपल्या ११ वर्षाच्या मुलाची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
रिस हा ११ वर्षाचा असून त्याच्या शरीरात गेल्या तीन वर्षापासन बदल होण्यास सुरुवात झाली होती. त्यापूर्वी तो व्यवस्थित होता. पण त्याच्या शरीरातल्या अचानक बदलामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतला पण त्यावेळी डॉक्टरांनी चिंता न करण्याचा सल्ला दिला. पण जेव्हा रिस ने प्युबर्टी टेस्ट केली त्यामध्ये त्याच्या छातीच्या आकारांमध्ये बदल होताना दिसून आले. तीन वर्षानंतर त्याला पुन्हा एकदा डॉक्टरांकडे नेले त्यावेळी मात्र त्याला gynecomastia हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले.

काय आहे gynecomastia ?
जगातील ७०% मुलांना या आजाराने ग्रासले आहे. या आजारामध्ये मुलांच्या ब्रेस्ट टिशु मध्ये सूज दिसून येते. यामुळे मुलांच्या जीवाला काही धोका नसतो. जर ते कडून टाकायचे असेल तर त्यासाठी मास्केक्टॉमी नावाची प्रोसेस करावी लागते. या साठी मुलाची आई फंड गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. चार मुलांची आई असलेली सोफी ला आपल्या मुलाच्या आजाराला आळा घालण्यासाठी ५ लाखांची गरज आहे त्यासाठी तिने आपल्या मुलाची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सोफी सांगते कि , तिचा मुलगा पहिला फुटबॉल खेळण्यासाठी जायचा पण त्याचे फ्रेंड्स त्याला चिडवायला लागले त्यामुळे तो आता कुठे बाहेर जात नाही. कि कोणाच्यात मिसळत नाही. या साऱ्या गोष्टींमुळे त्याला धावण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स कमी होत चालला आहे. बुब्स या नावाने तो लोकांच्या नजरेत पडत आहे. त्यामुळे याने त्याने शाळेत न जाण्याचा विचार केला आहे.
रिस ला मदत करण्यासाठी अनेक लोक एकत्र येत त्याच्यासाठी फंड गोळा करत आहेत. लवकरात लवकर रिस ठीक होईल अशी आशा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.