आरोग्यासाठी चिकन आहे खूप महत्वपूर्ण ; जाणून घेऊ चिकन खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे

Chicken
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । चिकन, की मांस यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. अनेक वेळा डॉक्टर स्वतः सल्ले देतात कि, आहारात काही प्रमाणात मांस, मासे , अंडी चिकन या पदार्थांचा समावेश असला पाहिजे. महाराष्ट्रात मांसाहार करणारे लोक सर्वात जास्त आहे. आठवड्यातले काही दिवस हे मांसाहार करण्याचे ठरलेले असतात. काही ठिकाणी जर जेवणाचे आमंत्रण असेल आणि तेथे जर चिकन किंवा मटण याची ऑफर असेल तर सगळे आवडीने जेवायला त्यांच्याकडे जातात. अनेक लोक शाहाकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा इतक्या पदार्थचे ऑप्शन नाही इतक्या मोठ्या प्रमाणात हा मांसाहारी पदार्थ हे खाण्याचे प्रकार आहेत. त्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणात नुट्रीशिअन मिळतात.

प्रोटीन —
चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असतात. त्यामुळे जे लोक डाएट करतात. किंवा काही लोक जे जिम करतात. ते लोक मोठ्या प्रमाणात चिकन खातात. प्रोटीन आपल्याला सामर्थ्य देते. जे आपली प्रतिकार शक्ती तर वाढवतेच. तसेच स्नायू बळकट होण्यास मदत करते.

वजन कमी करण्यासाठी मदत —
वजन कमी करण्यासाठी चिकन चा जास्त वापर केला जातो. ज्याणेंकरून त्याच्यामध्ये एक लिन मीठ आहे म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात चरबी वाढत नाही. म्हणून नियमित पणे चिकन खाल्याने मार्गाने वजन कमी होण्यास मदत होते.

निरोगी हाडे —
निरोगी हाडांसाठी मोठ्या प्रमाणात चिकन खाणे गरजचे आहे. त्यांच्यामधून आपल्याला हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चे प्रमाण चांगले असते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत–
चिकन ने आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. सर्दीवर मात करण्यासाठी चिकन सूप जास्त प्रमाणात खाल्ले जावे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’