Hello Krushi App : तलाठ्याकडे न जाता 7/12, 8 अ, जुने फेरफार अन् प्रॉपर्टी कार्ड काढा; मोबाईलवरुन घरबसल्या डाऊनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hello Krushi App । शेतकरी मित्रानो, सातबारा उतारा (Satbara Utara) , जुने फेरफार किंवा 8 अ उतारा असो, आपल्या रोजच्या जीवनात या गोष्टीचा सामना आपल्याला करावाच लागतो. कोणत्याही सरकारची योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा शेतीसाठी कर्ज घ्यायचं असो तुम्हाला तलाठ्याकडे जाऊन हे उतारे काढावेच लागतात. परंतु तलाठ्याकडे हेलपाटे घालायचे म्हंटल तर आपला वेळही जातो आणि पैसेही.. परंतु आता चिंता करू नका, आम्ही तुमच्यासाठी अशी ही सुविधा घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही अगदी घरात बसून आणि 1 रुपया सुद्धा खर्च न करता 7/12, 8 अ, जुने फेरफार अन् प्रोपर्ट कार्ड काढू शकता. होय, शेतकऱ्यांचं काम सोप्प व्हावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी Hello Krushi हे मोबाईल अँप घेऊन आलो आहोत. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुमची सर्व कामे सोपी होत आहेत.

Hello Krushi App मधून आपल्याला काय फायदा होणार ?

1) तलाठ्याची वाट पहावी लागणार नाही.
2) तलाठी कार्यालय उघडण्याची वाट पाहावी लागणार नाही.त्वरित आपल्याला कागदपत्रे मिळणार.
3) तलाठी कार्यालयात सारखे हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
4) तासंतास रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
आपल्या मौल्यवान वेळेची बचत होणार.
5) फेरफार, ७/१२, ८अ, आणि प्रॉपर्टी कार्ड (Property Card) अश्याप्रकाची ओरिजिनल कागदपत्रे आपल्याला काढता येणार.
6) सर्व कायदेशीर म्हणजेच लीगल कामासाठी या कागदपत्रांचा वापर करता येणार जसे की, खरेदी-विक्री इत्यादी.
7) आपण स्वतः बरोबरच इतरांनाही अश्या प्रकारची कागदपत्रे काढून देऊ शकता आणि व्यवसाय करू शकता.
8) भविष्यात अश्या कागदपत्रांची गरज आपल्याला सतत लागणार आहे. त्यामुळे हे ज्ञान तुम्ही जर घेतले, तर ते वाया जाणार नाही.
9) मोबाईल किंवा लॅपटॉप च्या मदतीने आपण हि कागदपत्रे घरबसल्या काढू शकता.

याशिवाय हॅलो कृषी अँपच्या (Hello Krushi App) माध्यमातून तुम्ही सर्व पिकांचा बाजारभाव, जमीन मोजणी (Land Measurement) , सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज (Havaman Andaj) , पशूंची खरेदी- विक्री, तुमच्या आसपासच्या रोपवाटिका- कृषी केंद्रांशी संपर्क, सरकारी योजनांना थेट अर्ज, भाडेतत्वावर अवजारांची सेवा, शेतीविषयक सल्ले अशा अनेक सुविधा अगदी मोफत मध्ये मिळवू शकता. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा. आणि सर्व सुविधांचा लाभ घ्या. मित्रानो, आत्तापर्यंत १ लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवानी हॅलो कृषी मोबाईल मध्ये घेतलं असून ते सर्वजण वरील सुविधांचा मोफत लाभ घेत आहेत.

Hello Krushi App वापरणारे लोक काय म्हणतात ?

१) आता मला तलाठी कार्यालयात जावे लागत नाही. मी स्वतः सातबारे व इतर कागदपत्रे काढू शकतो.
यश जीरे, औरंगाबाद

२) माझे गाव ४०-५० km लांब आहे, त्यामुळे मी आता माझ्या जमिनीचे कागदपत्रे स्वतः ऑनलाईन काढतो.
विनायक पाटील, सातारा

३) खरंच मला या कोर्सचा खूप फायदा झाला, कारण कधी सातबारे काढायला गेल्यावर तलाठीच जागेवर नसतो, कधी कार्यालयचं बंद असतं.
पवन कांबळे, नाशिक