किसान विकास पत्रामध्ये TAX कसा आकारला जातो ??? अशा प्रकारे समजून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TAX  : पोस्ट ऑफिस कडून लोकांसाठी अनेक प्रकारच्या योजना ऑफर केल्या जातात. किसान विकास पत्र योजना म्हणजेच KVP ही पोस्ट ऑफिसची एक छोटी बचत योजना आहे. यामध्ये आपल्याला 1000 हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह ही योजना सुरू करता येते. यामध्ये गुंतवणुकीसाठीची कोणतीही मर्यादा नाही. तसेच जर या योजनेमध्ये गुंतवणूकदाराने याचा कालावधी पूर्ण होई पर्यंत पैसे काढले नाहीत तर 124 महिन्यांत त्याचे पैसे दुप्पट होतील. हे लक्षात घ्या कि, या योजनेतील गुंतवणुकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दिले जाते. तसेच यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट देखील घेता येते.

Kisan Vikas Patra: निवेश को दोगुना करने की गांरटी देती है पोस्ट ऑफिस की यह  स्कीम, जानिए क्या है प्रोसेस - Get Your Investment Doubled In Kisan Vikas  Patra Scheme Know Full

आता प्रश्न असा उद्भवतो की, किसान विकास पत्रावर मिळणाऱ्या व्याजावर दरवर्षी टॅक्स भरता येईल की मॅच्युरिटीच्या वेळी. वास्तविक, KVP योजनेतून व्याजाच्या मार्गाने मिळणारे उत्पन्न ‘इतर स्रोत’ याखाली करपात्र असते. आयकर कायदा करदात्याच्या पर्यायावर कॅश किंवा जमा आधारावर TAX आकारण्याची तरतूद करतो.

What happens after you file your income tax return in India? | Mint

जर करदात्याने KVP व्याजासाठी ‘कॅश बेसिस’ वर टॅक्स आकारण्याचा पर्याय निवडला तर KVP च्या व्याजावर त्याच्या मॅच्युरिटीच्या वर्षात स्लॅब दरांवर TAX आकारला जाऊ शकेल. अशा योजनेच्या मुदतपूर्तीच्या वेळी सध्याच्या स्लॅब दरांनुसार KVP कडून व्याज आकारले जाईल.

Clear Launches Clear Pro App for Tax Professionals: Here is How to Use  Clear Pro App

दुसरीकडे, करदाता वार्षिक आधारावर कमावलेल्या अशा व्याजावर TAX भरण्याचा पर्याय निवडू शकतो जेणेकरुन इन्स्ट्रुमेंटच्या कार्यकाळात कर दायित्वाचे समान वितरण करता येईल आणि दरवर्षी स्लॅब दर मिळतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx

हे पण वाचा :

ICICI Bank कडून 6 दिवसात दुसऱ्यांदा FD वरील व्याजदरात वाढ, सुधारित दर जाणून घ्या

PF Account : आता घरबसल्या अशा प्रकारे जनरेट करा UAN नंबर !!!

Gold Price Today : जागतिक बाजारातील नरमाईमुळे आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण !!!

Housing loan : आता LIC हाऊसिंग फायनान्सनेही होम लोन वरील व्याजदरात केली वाढ, नवे दर पहा

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 75 मध्ये फ्री कॉलिंग सहित मिळतोय 2.5GB डेटा !!!