लव्हगुरु | गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करण्यासाठी मुलं नेहमीच काहीतरी हटके शोधत असतात. नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी एकमेलाला इम्प्रेस करणं महत्वाचंच आहे. आणि म्हणुनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करायचा काही हटके गोष्टी. तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमची गर्लफ्रेंड तुमच्यावर इम्प्रेस नक्कीच होईल आणि तुमच्यावर अधिक प्रेम करेल.
गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करण्यासाठी खालील गोष्टी करा
१) लूक – तुमचा लूक हे तुमचं पहीलं इम्पेशन आहे. तुम्हाला सुट होईल असा काही तरी वेगळा लूक करा. मुलींना सतत लूक बदलत राहणारी मुलं जास्त आवडतात.
२) गिफ्ट – गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करायचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे तिला सतत गिफ्ट देत राहणं. मग ते गिफ्ट महागडंच हवं असं नाही. तुम्ही लहान लहान गोष्टी सुद्धा गिफ्ट म्हणुन देऊ शकता.
३) सप्रायज – मुलींना त्यांना कोणीतरी सप्रायज दिलेलं खूप आवडतं. तेव्हा कधी तरी अचानक भेटून तिला सप्रायज करा.
४) चांगला पर्फ्युम – तुम्हाला आवडो न आवडो पण मुलींना सुगंधी पर्फ्युम खास आवडतो. तेव्हा तिला भेटायला जाताना चांगला पर्फ्युम मारुन जा.
५) प्रेम व्यक्त करा – तुमचं आय लव्ह यु म्हणनं सुद्धा प्रेमामधे महत्वाचं असतं. आय लव्ह यु म्हणुन आपलं प्रेम व्यक्त करणारा बाॅयफ्रेंड मुलींना फार आवडतो. तेव्हा तिला इम्प्रेस करण्याकरता अधून मधून तिच्याप्रती असणारं तुमचं प्रेम व्यक्त करायला विसरु नका.
इतर महत्वाचे –
हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?
कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात
इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी